12 October 2024 2:37 AM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नाशिक नोव्हेंबर २००७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 60 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता आहे ?
प्रश्न
2
सातपुडा पर्वत रांग महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेत आहे ?
प्रश्न
3
अक्षय हा विजय पेक्षा मोठा आहे. विजय हा संजय एवढाच आहे. सुजित अक्षय पेक्षा मोठा आहे. विलास संजय पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण ?
प्रश्न
4
दोन संख्या गुणाकार २२४ आहे त्यापैकी एक संख्या ४ चा वर्ग आहे. तर दुसरी संख्या कोणती ?
प्रश्न
5
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?
प्रश्न
6
‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’ हे विधान कोणाचे आहे ?
प्रश्न
7
सकाळी ७ वाजता ताशी ३० की.मी वेगाने निघालेली मोटार १०० की.मी दुर असल्यास गावी किती वाजता पोहचेल.
प्रश्न
8
पंचायत समितीचा प्रमुख शासकीय अधिकारी कोण ?
प्रश्न
9
ग्रामपंचायतीच्या सरपंचास आपला राजीनामा द्यावयाचा असल्यास कोणाकडे देणे आवश्यक राहील ?
प्रश्न
10
चादरींसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
11
मालिका पूर्ण करा. W, U, R, N, ?
प्रश्न
12
महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होते ?
प्रश्न
13
प्रकाश पदुकोण कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?
प्रश्न
14
मोरूची मावशी हे नाटक कोणी लिहिले ?
प्रश्न
15
एका गावाच्या लोकासंखेत पाच टक्क्याने वाढ होवुन ८१९० झाली तर वाढ होण्यापुर्वी त्या गावची लोकसंख्या किती असावी ?
प्रश्न
16
विसंगत शब्द ओळखा.सरोद, वीणा, तबला, सतार
प्रश्न
17
महाराष्ट्र राज्यातील तलावाचा प्रवेश कोणता ?
प्रश्न
18
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण कोणत्या तालुक्यात आहे ?
प्रश्न
19
चीनची राजधानी कोणती ?
प्रश्न
20
अ : ब चे प्रमाण २ : ३ ब ब : क चे प्रमाण ४ : ५ तर अ : क चे प्रमाण काय ?
प्रश्न
21
पंजाबराव कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
प्रश्न
22
अहमदनगर जिल्ह्यात मोसंबी फळाचे संशोधन केंद्र खालील तालुक्यात आहे.
प्रश्न
23
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे सांगितली ?
प्रश्न
24
महाड येथील चवदार तळाचा सत्याग्रह कोणत्या नेतृत्वाखाली झाला.
प्रश्न
25
एका व्यक्तीकडे १ रुपया आहे तो प्रत्येक वर्षी दुप्पट होतो. तर ६ व्या वर्षानंतर त्याच्याकडे किती रुपये असतील ?
प्रश्न
26
५० किलो सिमेंट साठी १ पोती तर १ मॅट्रीक टनासाठी किती पोते लागतील ?
प्रश्न
27
कळसुबाई हरीशचंद्र अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
28
संत तुकाराम महाराजांचे जन्मनाव कोणते ?
प्रश्न
29
महाराष्ट्रात विविध काम करणारे पंचायत राज व्यवस्थेमधील यंत्रणा कोणती ?
प्रश्न
30
१५ माणसे १ काम २० दिवसात करतात तर १० माणसे हे काम किती दिवसात करतील ?
प्रश्न
31
निरोगी माणसाचे तापमान किती सेल्सीअस असते?
प्रश्न
32
दोन किलोग्रॅम म्हणजे किती ग्राम ?
प्रश्न
33
पावसाळ्यात कोणता ऋतु असतो ?
प्रश्न
34
चंदनाचे उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे ?
प्रश्न
35
यापैकी कोणता घटक संगणकाला इनपुट देणारा नाही ?
प्रश्न
36
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे ?
प्रश्न
37
ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
38
राष्ट्रगीत पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो?
प्रश्न
39
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
40
खालीलपैकी जहालगटातील नेता कोणता नाही ?
प्रश्न
41
जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?
प्रश्न
42
खालीलपैकी कोणाचा मृत्यु पंतप्रधान पदावर असतांना झाला नाही ?
प्रश्न
43
स्वामी विवेकानंद यांचे मुळ नाव काय ?
प्रश्न
44
विसंगत शब्द ओळखा.सुर्य, मंगळ, पृथ्वी, गुरु
प्रश्न
45
भूकंपाच्या नियमित गोंदी घेण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात ?
प्रश्न
46
देशातील पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अस्तित्वात आला?
प्रश्न
47
राजेश हा एका ठिकाणी उभा आहे. प्रथम तो डावीकडे वळून ४ की.मी जातो. नंतर पुन्हा ५ की.मी जातो नंतर पुन्हा तो डावीकडे पळून ४ की.मी जातो तर तो आता सुरुवातीच्या ठिकाणापासुन किती अंतरावर आहे ?
प्रश्न
48
१५० पैकी ९६ गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले ?
प्रश्न
49
९५३ से.मी. व २ मी. चे गुणोत्तर किती ?
प्रश्न
50
खालीपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राबाहेर आहे ?
प्रश्न
51
माला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी तर मीरा मालाची कोण ?
प्रश्न
52
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
प्रश्न
53
विसंगत शब्द ओळखा.पुणे, सोलापुर, अलाहाबाद, लातुर
प्रश्न
54
दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर ७:४ असून त्यांच्या वयाची बेरीज ६६ वर्ष होते तर लहान भावाचे वय किती ?
प्रश्न
55
२/११, २/७, २/१३, २/५ ह्या पैकी सर्वात मोठा अपुर्णांक कोणता ?
प्रश्न
56
विसंगत शब्द ओळखा.गहू, ज्वारी, बाजरी, तुर
प्रश्न
57
‘सर्वहारा’ रक्त गट कोणता ?
प्रश्न
58
वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले ?
प्रश्न
59
भारतातील प्रथम अवकाश यात्री कोण ?
प्रश्न
60
ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?

राहुन गेलेल्या बातम्या

x