20 April 2024 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

म्हाडाच्या जमिनीवर अनिल परब यांनी बांधलेले बेकायदा ऑफीस पाडणार | लोकायुक्तांचा आदेश

Anil Parab

मुंबई , १२ सप्टेंबर | ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब यांनी म्हाडाच्या जमिनीवर पूर्व बांद्र्याला बांधलेले ऑफिस पाडण्यात येणार आहे. लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही एन कानडे यांनी यासंदर्भातला आदेश दिला आहे.

म्हाडाच्या जमिनीवर अनिल परब यांनी बांधलेले बेकायदा ऑफीस पाडणार, लोकायुक्तांचा आदेश – Unauthorized Office On MHADA Land Bandra East Used By Anil Parab will be demolished :

अनिल परब यांनी म्हाडाची जमीन बेकायदा बळकावली आहे. त्यावर ऑफिस बांधणे बेकायदा आहे, असे न्यायमूर्ती कानडे यांनी आदेशात म्हटले आहे. म्हाडाने 2019 जून मध्ये अनिल परब यांना नोटीस बजावली होती.

परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता लोकायुक्तांनी त्यांचे ऑफिस पाडण्याचे आदेश दिले आहेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Unauthorized Office On MHADA Land Bandra East Used By Anil Parab will be demolished.

हॅशटॅग्स

#Anil Parab(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x