17 May 2021 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात
x

श्रावगी'ज किचन - गौरी गणपती प्रसाद, खिरापत आणि पंचखाद्य

Chef - Malini Shravagi

पाककृती - (Procedure)

खिरापत कृती: 

 1. खोबऱ्याचा कीस ५ मिनिटे मंद गॅसवर हलका गरम करून कुरकुरीत करून घ्या.
 2. थंड झाल्यावर त्यात खडीसाखर बारीक करून टाका.
 3. वेलची पूड आणि सुकामेवा घालून छान मिक्स करा.
पंचखाद्य कृती: 
 1.  खारीक १० मिनिटे मंद गॅसवर भाजून घ्या.खोबरऱ्याचा कीस पण १० मिनिटे मंद गॅसवर भाजून घ्या.
 2. काजू आणि बदाम ५/५ मिनिटे मंद गॅसवर भाजून घ्या.
 3. सर्व थंड झाल्यावर खारीक छान बारीक करून घ्या.
 4. काजू आणि बदाम भरड करून त्यात खोबऱ्याचा कीस कुस्करून घ्या.
 5. खडीसाखर बारीक करून सर्व एकत्र  करून त्यात वेलची पूड घालून छान मिक्स करावे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

खिरापत साहित्य: 

 • खोबऱ्याचा कीस २ वाट्या (Greated dry coconut 2 bowl)
 • खडीसाखर १ वाटी (Khadisakhar 1 bowl)
 • वेलची पूड अर्धा चमचा (Cardamom powder 1/2 tsp)
 • सुकामेवा (Dry fruits)

पंचखाद्य साहित्य: 

 • खारीक तुकडे करून १ वाटी (Dry dates 1 bowl)
 • खोबऱ्याचा कीस १ वाटी (Greated dry coconut  1 bowl)
 • बदाम अर्धी वाटी (Almond 1/2 bowl)
 • काजू अर्धी वाटी (Cashew nuts 1/2 bowl)
 • खडीसाखर १ वाटी (Khadisakhar 1 bowl)
 • वेलची पूड अर्धा चमचा (Cardamom powder 1 tsp)

Shravagi's Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x