28 March 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार?
x

श्रावगी'ज किचन - नारळी भात

Chef - Malini Shravagi

पाककृती - (Procedure)

  1. तांदूळ धुवून पाणी काढून १५ मिनिटे झाकून ठेवा.
  2. कुकरमधे तूप घालून त्यात लवंग, वेलदोडे, तेजपानची फोडणी करून त्यात तांदूळ घालून दोन मिनिटे परतावे.
  3. पाणी, साखर, नारळाचा चव, सुकामेवा, वेलची पूड आणि हवं असल्यास केशरी रंग टाकून एकत्र करा.
  4. कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्या.
  5. कुकर थंड झाल्यावर त्यात एक चमचा तूप घालून हलक्या हाताने भात खाली वर करून गरम किंवा थंड केशरी भात खायला द्या
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • तांदूळ एक वाटी (Rice 1 bowl)
  • तूप दोन चमचे (Ghee 1 tbs)
  • लवंग ५ (Cloves 5)
  • वेलदोडे २ (Cardmam 2)
  • तेजपान १ (Bay leave 1)
  • साखर एक वाटी (Sugar 1 bowl)
  • पाणी २ वाटी (Water 2 bowl)
  • नारळाचा चव एक वाटी (Greated coconut 1 bowl)
  • सुकामेवा (Dry fruits)
  • वेलची पूड एक चमचा (Cardmam powder 1 tsp)
  • खाण्याचा केशरी रंग (ऐच्छिक)  (Food colour optional)

Shravagi's Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x