पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम भांड्यामध्ये भडंग, फरसाणा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावी.
- मिक्स झाल्यानंतर भेळ डिश मध्ये काढून घ्यावी त्यावरती वरूण बारीक शेव घालावी व तळलेल्या मिरची सोबत सर्व्ह करावी.
- चटपटीत भेळ खाण्यासाठी तयार आहे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- भडंग(Bhadang)
- बारीक चिरलेली कोथिंबीर (Chopped Coriander)
- 1 बारीक चिरलेला टोमॅटो (1 chopped Tomato)
- 1 बारीक चिरलेला कांदा (1 chopped Onion)
- 2 चमचे चिंचेचा कोळ (2 tbsp Tamarind & Jaggery chutney)
- फरसाणा (Farsan)
- तेलामध्ये तळून घेतलेली हिरवी मिरची (Green Chilli)
- बारीक शेव (Shev/Bhujiya)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Dhani Share Price | 41 रुपयाच्या शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय
- Reliance Power Share Price | 26 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअर्सची खरेदी वाढली, कंपनीकडून सकारात्मक अपडेट वाढल्या
- Penny Stocks | चिल्लर प्राईस शेअर्समधून बंपर परतावा मिळवा! टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा
- Numerology Horoscope | 23 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल
- JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
- RITES Share Price | राईट्स कंपनी शेअर्स ऑर्डर मिळताच तेजीत, अत्यंत फायद्याचा आहे हा शेअर
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत
- RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले