28 March 2024 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

सुप्रिया'ज किचन - भेंडी मसाला

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम भेंडी स्वच्छ धुवून गोल कापून घ्यावीत त्यानंतर गॅस सुरू करून भांड्यामध्ये 2 चमचे तेल घालून भेंडी चिकटपणा नाहीसा होईपर्यंत भाजून घ्यावी.
  2. त्यानंतर ते प्लेट मध्ये काढून घ्यावे.
  3. मसाला तयार करून घेण्यासाठी कढई मध्ये 2 चमचे तेल घालावे, तेल गरम झाले की त्यामध्ये वाटण, धने पावडर, कढीपत्ता पावडर, हळद आणि चटणी घालून हलवावे त्यानंतर टोमॅटो घालावे.
  4. त्यानंतर भाजलेली भेंडी घालुन मिक्स करून घ्यावे व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे आणि त्यावरती झाकण ठेवून 5-7 मिनीट वाफवून घ्यावे.
  5. नंतर गॅस बंद करावा.
  6. भेंडी मसाला खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 250 ग्रॅम चिरलेली भेंडी (250 gram chopped lady finger)
  • 1 बारीक चिरलेला टोमॅटो (1 chopped Tomato)
  • 4 टेबलस्पून तेल (4 tbsp Oil)
  • 1/2 चमचा हळद (1/2 tbsp Turmeric)
  • 1 चमचा कढीपत्ता पाने वाळवून केलेली पावडर (1 tbsp Curry leaves powder )
  • चवीनुसार मीठ (Salt to taste )
  • 1 चमचा धने पावडर (1 tbsp Dhania powder )
  • 2 चमचे चटणी (2 tbsp Chutney )
  • 2 चमचे खोबरे +कढीपत्ता पाने +कोथिंबीर +लसूण चे वाटण (2 tbsp paste of Dry coconut+Curry leaves+Coriander+Garlic cloves)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x