पाककृती - (Procedure)
- 2 मोठी भरताची वांगी (2 big Brinjals specially bhartas)
- 1बारीक चिरलेला कांदा (1 chopped Onion)
- बारीक चिरलेली कोथिंबीर ( chopped Coriander)
- 1 चमचा तेल( 1 tbsp Oil)
- 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट(2 tbsp roasted Peanut powder)
- 2 चमचे चटणी (2 tbsp Chutney )
- चवीनुसार मीठ ( Salt to taste )
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- सर्वात प्रथम वांगी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी त्यानंतर त्या वांग्याना तेल लाऊन, सुरीने टोचे मारून घ्यावी व गॅस सुरू करून भाजण्यासाठी ठेवावीत.
- वांगी व्यवस्थित भाजल्यानंतर थोडीशी थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यावी व व्यवस्थित मिक्स करून घ्यावी.
- त्या मिश्रणामध्ये चिरलेला कांदा, चटणी, दाण्याचे कुट, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- चमचमीत वांग्याचे भरीत खाण्यासाठी तयार आहे.
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल