25 April 2024 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

सुप्रिया'ज किचन - कैरीडाळ चटणी

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम हरभरा डाळ स्वच्छ धुवून ती 3-4 तास थंड पाण्यामध्ये भिजत ठेवावी व नंतर पाणी काढून घ्यावे.
  2. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली हरभरा डाळ, कैरीचे काप आणि हिरव्या मिरच्या घालून जाडसर रवाळ वाटण करून घेणे.
  3. आता फोडणी साठी गॅस सुरू करून त्यावरती भांडे ठेऊन त्यामधे तेल घालून घेणे व व्यवस्थित गरम होऊ देणे. त्यानंतर गॅस बंद करून घेणे.
  4. आता त्या भांड्यामध्ये मोहरी घालून घेणे, त्यानंतर हळद, चिमूठभर हिंग पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेणे व ते हलवून घेणे.
  5. त्यानंतर त्यामधे डाळ आणि कैरीचे वाटण घालून मिक्स करून घेणे.
  6. कैरीडाळ चटणी खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 1 वाटी हरभरा डाळ(चना डाळ)(1 cup Chana dal)
  • 1 वाटी कच्च्या कैरीचे काप (1 cup chopped Raw mango)
  • 2 हिरवी मिरच्या (2 Green chilli)
  • 1 चमचा मोहरी (1 tbsp Mustard )
  • 1/2 चमचा हळद (1 tbsp Turmaric)
  • चिमूठभर चमचा हिंग पावडर ( Asafoetida powder)
  • 2-3 चमचे तेल (2-3 tbsp Oil)
  • चवीनुसार मीठ(Salt to taste)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x