20 April 2024 3:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

सुप्रिया'ज किचन - मँगो लस्सी

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम आंब्याच्या साली काढून त्याचे काप करून घ्यावे.
  2. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दही, आंब्याचे काप, साखर आणि वेलची पावडर घालून फिरवून घ्यावे.
  3. त्यानंतर त्यामधे बर्फाचे तुकडे घालून पुन्हा मिक्सर ला फिरवून घ्यावे.
  4. त्यानंतर लस्सी ग्लास मध्ये ओतून घ्यावी.
  5. मँगो लस्सी पिण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 2 आंबे (2 Mango)
  • 1 वाटी दही (1 cup Curd)
  • 3 मोठे चमचे साखर (3 tbsp Sugar)
  • 1/2 चमचा वेलची पावडर (1/2 tbsp Cardamon powder )
  • 3-4 बर्फाचे तुकडे (3-4 Ice Cubes)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x