18 April 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस? Senco Gold Share Price | सोनं विसरा! या सोन्याच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 3 दिवसात 30% परतावा दिला, फायदा घ्या IRFC Share Price | IRFC शेअर्स मोठी उसळी घेणार, अल्पावधीत करणार मालामाल, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट Guru Rashi Parivartan | गुरु राशी परिवर्तन 'या' 3 राशींसाठी वरदान ठरणार, तुमची नशीबवान राशी आहे यामध्ये? Hyundai Exter Price | लोकांची आवडती SUV बुकिंगसाठी गर्दी, सर्व व्हेरियंटसह वेटिंग पीरियड आणि प्राईस नोट करा EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा
x

सुप्रिया'ज किचन - कांद्याची चटणी

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला कांदा, लसुण पाकळ्या, दाण्याचे कूट, लाल चटणी, कोथिंबीर घालून मिक्सर मधून थोडीशी जाडसर वाटून घ्यावी.
  2. कांद्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे (2 medium size Chopped Onion)
  • 4-5 लसुण पाकळ्या(4-5 garlic cloves)
  • 1 चमचा चटणी (1 tbsp chutney )
  • 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट(2 tbsp roasted peanut powder )
  • कोथिंबीर(Coriander )
  • चवीनुसार मीठ(Salt to taste )

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x