17 May 2021 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर
x

सुप्रिया'ज किचन - पौष्टिक पंचखाद्य खिरापत लाडू

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

 1. सर्वात प्रथम गॅस सुरू करून पॅनमध्ये खसखस किंचीत भाजून घ्यावी.
 2. त्यानंतर त्यामधे तूप व खोबरे खिस किंचीत गरम करून घ्यावे.
 3. खडीसाखर मिक्सर मधून जाडसर बारीक करून घ्यावी.
 4. खोबरे खिस, खसखस, खिसमिस, खजूर,बारीक केलेली खडीसाखर व वेलची पावडर सर्व मिक्सरमधे जाडे भरडे बारीक करून घ्यावे.
 5. हे पंचखाद्य खिसमिस, खजूर बारीक केल्यामुळे छान ओलसर होते सुके सुके होत नाही.
 6. त्यानंतर तयार झालेल्या खिरापतीचे मध्यम आकाराचे लाडू बनवून घ्यावे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

 • 1 वाटी किसलेले सुके खोबरे (1 cup desiccated coconut)
 • 1 चमचा खसखस (1 tbsp poppy seeds)
 • 50 ग्रॅम खिसमिस(50 gram currant)
 • 1 वाटी खजूर (1 cup dates)
 • 1/2 वाटी खडीसाखर (1/2 cup rock candy)
 • 2 चमचे तूप (2 tbsp ghee)
 • 1/2 चमचा वेलची पावडर (1/2 tbsp cardamom powder )

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x