पाककृती - (Procedure)
- १ कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत आणि ५ तास भिजण्यासाठी झाकून ठेवाव
- ५ तास तांदूळ भिजल्यावर तांदूळ एका मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी.
- घावने बनवण्यासाठी तांदळाच पातळ मिश्रण तयार करावे आणि नंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे
- सर्व मिश्रण व्यवस्थित चमच्याने मिक्स करावे
- तवा गरम होण्यासाठी ठेवावा मग तवा गरम झाल्यावर त्यावर तेल घालायचं आहे
- तेल संपूर्ण तव्यावर पसरवून घ्यावे आणि नंतर त्यावर तांदळाचे पीठ चमच्याने ढवळून घ्यावे तसेच नंतर तव्यावर पसरवून घ्यावे
- एका बाजूने छान भाजल्यावर घावन दुसऱ्या बाजूने पलटी करावं
- दोन्ही बाजूने छान भाजल्यावर घावन काढून घ्यावे
- आपण घावने कुठल्याही चटणी सोबत किंवा भाजी सोबत खाऊं शकतो
- खायला अतीशय चविष्ट लागतात घावने आणि घावणे हा मालवणी लोकांचा अतीशय आवडीचा पदार्थ आहे
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- १ कप तांदूळ ( 1 cup Rice )
- मीठ चवीनुसार ( Salt to taste )
- तेल ( Oil )
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Home Loan | आता होम लोन रिजेक्ट होण्याची चिंता मिटली, या पर्यायांमुळे सोपं होईल सर्वकाही, लक्षात ठेवा - Marathi News
- Bigg Boss Marathi | 'आजपासून माझ्याशी बोलू नको', निक्की आणि अभिजीतची तुटली मैत्री, पहा प्रोमो - Marathi News
- Bigg Boss Marathi | 'हे अरबाजचे कपडे आहेत फेकून द्या', निक्कीला मिळाला गुलिगत धोका, आई म्हणाली.. - Marathi News
- Laapataa Ladies | 'लापता लेडीज' ने घेतली ऑस्करमध्ये एन्ट्री, किरण आणि अमीरचं स्वप्न झालं पुर्ण - Marathi News
- Post Office Scheme | 10 लाखांचे 30 लाख होतील, बेस्ट ठरेल एक्सटेंड रूल, जाणून घ्या पोस्टाच्या या योजनेबद्दल - Marathi News
- Reshma Shinde | 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे बनली उद्योजिका, या बॉलीवूड अभिनेत्रीचं देखील आहे योगदान - Marathi News
- Bigg Boss Marathi | लेकीसाठी बाबाने पहिल्यांदाच गाठली मुंबई, अंकिताने बिग बॉसचे मानले आभार - Marathi News
- Bridal Night Cream | महागडी क्रीम विसरा, घरीच बनवा तांदळापासून तयार होणारी नाईट क्रीम, मिळेल ब्रायडल ग्लो - Marathi News
- Hrithik Roshan | रितिक रोशनच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा 'हा' व्हिडिओ होत आहे वायरल - Marathi News
- Credit Card | क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अप्लाय करताना 'हे' डॉक्युमेंट्स असणं अत्यंत गरजेचं आहे, जाणून घ्या - Marathi News