पाककृती - (Procedure)
- अगोदर एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालावेत, नंतर त्यात लसूण पाकळ्या, लाल तिखट, मीठ, १ चमचा पाणी घालावे नंतर मिक्सर चालू करून शेंगदाणे जाडसर वाटून घ्यावे
- त्यानंतर चटणी भाजण्यासाठी गॅस चालू करून कढाई ठेवावी
- त्यात दोन चमचे तेल घालावे, तेल गरम झाल्यावर त्यात वाटलेली चटणी घालावी आणि गॅस बारीक करावा व चटणी खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यावी
- चटणी भाजून झाल्यावर गॅस बंद करावा व चटणी एका भांड्यात काढून घ्यावी
- ही चटणी खायला अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी लागते तसेच १५ दिवस सहज टिकते
- थंड झाल्यावर एका पॅक बंद डब्यात भरून ठेवावी
- खमंग शेंगदाणा चटणी खाण्यासाठी तयार आहे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- १ वाटी शेंगदाणे (1 Cup Peanut)
- ३ लसूण पाकळ्या (3 Garlic Cloves)
- १/२ चमचा लाल तिखट (1/2 tsp Red chilly powder)
- मीठ चवीनुसार (Salt to taste)
- १ चमचा पाणी (1 tsp Water)
- २ चमचे तेल (2 tsp Oil)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO