17 May 2021 6:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर
x

पौष्टिक आणि शाकाहारी खजूर केक

Chef - Monal Kadoo

पाककृती - (Procedure)

 1. सर्वप्रथम २० – २५ खजूर, १ – १/४ कप दुधात ४ – ५ तास भिजत ठेवा
 2. नंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, परंतु वाटतांना पाणी अजिबात घालायचे नाही
 3. मग एक वेगळ्या बाउल मध्ये गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा गाळून घायचे आहे , जेणेकरून त्यात काहीच गुठळ्या राहत नाहीत आणि पीठ हलके होते
 4. मग त्यात १ चमचा पीठ काढून घ्यायचे आहे आणि त्यात सुखे मेवे जे आपण घेतले आहे त्यात टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे. असे केल्याने ते सुखे मेवे खाली बसत नाहीत
 5. मग आपल्या खजूर पेस्ट मध्ये तेल आणि व्हॅनिला टाकून छान मिक्स करून घ्या
 6. त्या नंतर बेकिंगचं भांडं तयार करून घ्या आणि ओव्हन १८० डिग्री ला प्रीहीट करून घ्यायचे आहे
 7. मग पिठात ती खजूर ची पेस्ट टाकून छान एकजीव करून घ्यायचे आहे
 8. मग त्याला १८० डिग्री वर ३५ – ४० मिनिटे बेक करून घ्यायचे आहे
 9. बेक झाल्यानंतर त्याला थंड थोडा वेळ थंड होऊ द्या
 10. आता आपला छान असा केक तयार आहे आणि आता तुम्ही हा केक एन्जॉय करू शकता
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

 • २० – २५ खजूर
 • १ – १/४ कप दूध
 • १ कप गव्हाचे पीठ
 • १/३ कप बदाम,काजू पिस्ता आणि अखरोट चे काप
 • १/२ कप तेल
 • 1 चमचा व्हॅनिला
 • १/२ चमचा बेकिंग सोडा
 • १/२ चमचा बेकिंग पावडर

Take A Bite Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x