19 April 2024 11:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

टेक अ बाईट किचन - आता करा टमटम फुगलेली उपवासाची पोळी / उपवास पोळी

Chef - Monal Kadoo

पाककृती - (Procedure)

  1. सर्वप्रथम वरई, राजगिरा आणि सिंघड्या चे पीठ छान बारीक चाळणीतून गाळून घ्यावे
  2. मग चवीनुसार मीठ घालावे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान मळून घ्यावे
  3. पीठ ५-६ मिनिटे छान मळून घ्या जेणे करून मग लाटतांना पोळ्या तुटणार नाहीत
  4. मग पीठ झाकून १० मिनिटे बाजूला ठेऊन द्या
  5. नंतर १ छोटा हुंडा घेऊन छान पोळी लाटून घ्या, पोळी लाटण्या करिता तेच पीठ वापरायचा आहे
  6. मग पोळी छान तव्यावर शेकून घ्या
  7. मस्त फुलून येते हि पोळी
  8. अश्या प्रकारे सर्व पोळ्या लाटून घ्या आणि बटाट्याची रस्सा भाजी किंवा आमटी बरोबर सेवन करा
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • राजगिरा पीठ – ३/४ कप
  • वरई चे पीठ – १/४ कप
  • सिंघड्या चे पीठ – २ चमचे tbsp
  • मीठ चवीनुसार
  • तूपपाणी (पीठ मळायला )

Take A Bite Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x