29 March 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

टेक अ बाईट किचन - खीरकदम/रसकदम मोदक गणपती विशेष - २

Chef - Monal Kadoo

पाककृती - (Procedure)

  1. सर्वप्रथम मावा तयार करून घेऊ, त्या साठी दूध आणि तूप एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे.
  2. उकळी आली कि त्यात मिल्क पावडर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे.
  3. ७ – ८ मिनिटे हे लो फ्लेम वर हलवत हलवत शिजवून घ्यायचे आहे.
  4. ६ – ७ मिनिटं नंतर ते छान एकत्रित येत, आणि मावा तयार होतो.
  5. मग आपण साखर आणि पाणी मिक्स करून त्याची चाशनी तयार करून घेऊ, २-३ मिनिटे उकळून घ्यायचे आहे.
  6. पनीर/छेना मध्ये रंग टाकून छान एकजीव करून घेऊ.
  7. नंतर त्या पासुन छोटे बॉल्स तयार करायचे आहेत आणि सर्व बॉल्स चाशनी मध्ये छान २० – २२ मिनिटे मध्यम फ्लेम वर शिजवून घ्यायचे आहेत.
  8. शिजले कि ते आकारात डबल होतात आणि मग ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे.
  9. आता मोदक मोल्ड मध्ये जरासे तूप लावायचे आहे आणि त्यावर नारळाचा किस भुरभुरयाचा, आणि मग छान दाबत दाबत मावा भरून घ्यायचा.
  10. आता मध्य भागी हे खीरकदम स्टफ करून परत त्याला मावा टाकून सील करून घ्यायचा.
  11. अश्या प्रमाणे मोदक तयार करून घ्यायचे. मोठे ४ – ५ मोदक तयार होतात आणि लहान १० – १२
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

खवा:-

  • मिल्क पावडर / दूध पावडर – 1 cup (Milk Powder)
  • दूध – 1/2 cup (Milk)
  • तूप – 2 Tbsp (Ghee)

चाशनी :-

  • साखर – 1 Cup (Sugar)
  • पाणी – 2 Cups (Water)

पनीर/छेना बॉल्स / खीरकदम:-

  • पनीर/छेना – 1/2 cup (Paneer)
  • चिमूट भर खाण्याचा पिवळा रंग (Yellow Food Color)

Take A Bite Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x