19 April 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
x

टेक अ बाईट किचन - संदेश चोको लावा मोदक, गणपती विशेष -1

Chef - Monal Kadoo

पाककृती - (Procedure)

  1. सर्वप्रथम आपण दूध तापून घेणार आहोत.
  2. त्या नंतर दूध उकळण्यास त्यात लिंबाचा रस घालून छेना तयार करून घेऊ.
  3. त्याला एका कपड्यावर काढून त्यावर थंड पाणी टाकायचा आहे, जेणे करून लिंबाची काही टेस्ट त्यात राहणार नाही.
  4. मग त्याला १/२ तास पाणी झरू द्यायला बाजूला ठेवयचे आहे.
  5. त्यानंतर चॉकलेट सॉस साठी लागणारे सर्व साहित्य वरील सांगितल्या प्रमाणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि १५ – २० मिनिटे फ्रीझ मध्ये ठेवयचा आहे.
  6. त्या नंतर आपण संदेश बनवूया, त्यासाठी छेना, कोकाआ पावडर आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि मग त्याला लो फ्लेम वर ५ मिनिटे शिजवून घेऊ
    त्या नंतर त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे.
  7. आता मोदक मोल्ड वर छान तूप लावून त्यात संदेशचे मिश्रण टाकायचे आहे आणि मध्यभागी चॉकोलेट सॉस २-३ चमचे टाकायचे आहे.
  8. आणि परत मोदक खालून संदेश नि सील करून द्यायचा.
  9. वरील प्रमाणे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आणि आता संदेश चोको लावा मोदक तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

चॉकोलेट संदेश: 

  • कोकाआ पावडर – १ tbsp ( Cocoa Powder )
  • साखर – 1/4 cup (Sugar)
  • लिंबा चा रस – 2 tbsp (Lemon Juice)
  • दूध – 4 cups (Milk)
  • मोदक मोल्ड (Modak Die)

चॉकोलेट सॉस (Chocolate Sauce):

  • कोकाआ पावडर – 1/4 cup ( Cocoa Powder )
  • दूध – 2 tbsp (Milk)
  • फ्रेश क्रीम / साय – 1 tbsp (Fresh Milk Cream)
  • वनीला एक्सट्रॅक्ट – 1 tsp (Vanilla Extract)
  • बटर – 3 tbsp (Butter)

Take A Bite Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x