Sarkari Naukri | ESIC मध्ये 6552 पदासांठी भरती | 12 वी आणि पदवीधरांसाठी संधी
मुंबई, ०२ मार्च: कर्मचारी राज्य विमा निगममध्ये 12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. ईएसआयसीमध्ये विविध पदाकरिता 6 हजार 552 जागांची भरती केली जाणार आहे. याकरिता आज मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. 31 मार्च 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (ESIC Recruitment 2021 for 6552 post notification released free job alert)
कर्मचारी राज्य विमा निगममध्ये एकूण 6552 पदांसाठी भरती केली जाणार आहे. वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर या पदांसाठी 6306 तर स्टेनोग्राफर पदासाठी 246 पदांवर भरती होणार आहे. अधिकृत जाहिरात आणि पदांची संख्या यासाठी esic.nic.in या वेबसाईटवर दिली आहे.
स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा. तर वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या सर्व पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. (Candidates applying for the post of Stenographer should have passed 12th. Candidates applying for the posts of Senior Divisional Clerk, Upper Divisional Clerk, Cashier must be graduates)
News English Summary: There is an opportunity for 12th pass and graduate candidates to get government jobs in the Employees State Insurance Corporation. 6 thousand 552 posts will be filled for various posts in ESIC. For this, the application process has started from Tuesday (Dec. 2) and the online method will be used. March 31, 2021 is the last date to apply.
News English Title: ESIC Recruitment 2021 for 6552 post notification released free job alert news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA