Sarkari Naukri | सोलापूर महानगरपालिकेत भरती
सोलापूर, १० डिसेंबर: सोलापूर महानगरपालिका भरती २०२०. सोलापूर महानगरपालिकेने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून १६ सिव्हिल सुपरवायझर आणि पशुवैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र व इच्छुक अर्जदार थेट मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत १४ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येईल. वयोमर्यादा, अर्हता आणि सोलापूर महानगरपालिका भरती २०२० साठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खालील पोस्ट मध्ये दिली आहे.
Solapur Municipal Corporation Recruitment 2020. Solapur Municipal Corporation has issued an official recruitment notification & invites application for 16 Civil Supervisor & Veterinary Officer posts. Eligible and interested applicants may comes for interview, interview will be held on 14th Dec 2020 to Solapur Municipal Corporation Recruitment 2020. More detail like age limit, qualifications and how to apply application for Solapur Municipal Corporation recruitment 2020 is shared in below post. Free Job Alert. Solapur Mahanagar Palika Bharti
Total : 16 Posts
01) Civil Supervisor : 15 Posts
- शैक्षणिक अहर्ता (Qualification) : BE in Civil with min 02 years experience in the relevant field
- वयोमर्यादा (Age Limit) : As per rules
- वेतन (Remuneration) : Rs 20,000/-
02) Veterinary Officer : 01 Posts
- शैक्षणिक अहर्ता (Qualification) : BVSC and AH / MVSC with min 03 years experience in the relevant field
- वयोमर्यादा (Age Limit) : As per rules
- वेतन (Remuneration) : Rs 20,000/-
नोकरीचे ठिकाण (Job Location) : Solapur
Date & Time for interview : 14th Dec 2020 (10 to 12)
Venue for interview : सोलापूर महानगरपालिका, इंद्रभुवन, सोलापूर
News English Summary: Solapur Municipal Corporation Recruitment 2020. Solapur Municipal Corporation has issued an official recruitment notification & invites application for 16 Civil Supervisor & Veterinary Officer posts. Eligible and interested applicants may comes for interview, interview will be held on 14th Dec 2020 to Solapur Municipal Corporation Recruitment 2020. More detail like age limit, qualifications and how to apply application for Solapur Municipal Corporation recruitment 2020 is shared in below post. Free Job Alert. Solapur Mahanagar Palika Bharti
News English Title: Solapur Municipal Corporation Recruitment 2020 notification released free job alert news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- TCS Share Price | TCS शेअर्स पुन्हा उच्चांकी किमतीवर जाऊ शकतात, तज्ज्ञांना स्टॉकच्या मजबूत कामगिरीबद्दल विश्वास
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Numerology Horoscope | 14 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?