20 April 2024 4:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

अनुसूचीत जाती, जमाती आणि महिला उद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया योजना | संधीचा फायदा घ्या

How to apply for Stand Up India Scheme

मुंबई, १३ ऑगस्ट | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हरीतक्षेत्र/ग्रीनफिल्ड उद्योग प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक बँक शाखेत निदान एक अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमातीचा कर्जदार आणि निदान एक महिला असल्यास त्यासाठी स्टँड अप इंडिया योजनेमध्ये 10 लाख आणि 1 कोटींदरम्यान बँक कर्जे दिली जातात. हा उद्योग उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रात असू शकतो. वैयक्तिक नसलेल्या उद्यमांमध्ये निदान 51% भागधारक आणि नियंत्रण वाटा हा एससी/एसटी आणि महिला उद्योजकाकडे असावा.

पात्रता:
* अनुसूचीत जाती/जमाती आणि / किंवा महिला उद्योजक; 18 हून जास्त वय
* केवळ हरीतक्षेत्र/ग्रीनफील्ड प्रकल्पांसाठीच या योजनेत कर्ज उपलब्ध आहे. या संदर्भात हरीतक्षेत्र/ग्रीनफील्ड म्हणजे, उत्पादन किंवा सेवा किंवा व्यापार क्षेत्रामध्ये लाभार्थीचे पहिले साहस
* वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत, 51% भागभांडवल आणि नियंत्रण अधिकार अनुसूचीत जाती/जमाती आणि / किंवा महिला उद्योजकांकडे असावे
* कर्जदार कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचा कसूरदार नसावा. =

ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया | Procedure to Apply Online for Stand Up India Scheme

सर्व अनुसूचित व्यावसायिक बँका समाविष्ट करणाऱ्या योजनेचे तीन संभाव्य मार्गांनी मूल्यांकन केले जाईल:
१. थेट बँक शाखेत
२. सिडबी स्टँड-अप इंडिया पोर्टलद्वारे
३. प्रमुख जिल्हा व्यवस्थापकाद्वारे

स्टँड अप इंडिया योजना कशी घ्यावी | How to Avail Stand Up India Scheme
१. विविध एजन्सींकडून संभाव्य कर्जदारांना मदत मिळण्याबाबत स्टँड अप इंडिया पोर्टल माहिती प्रदान करते तसेच कर्ज मिळविण्यासाठी बँकांच्या संपर्कात राहण्यासाठी खिडकी प्रदान करते
२. अर्जदार प्रथम “नोंदणी करा” क्लिक करतात आणि पोर्टलच्या नोंदणी पृष्ठावरील काही संक्षिप्त प्रश्नांची उत्तरे देतात
३. प्रतिसादाच्या आधारे, अर्जदाराचे “प्रशिक्षणार्थी कर्जदार” किंवा “तयार कर्जदार” म्हणून वर्गीकरण केले जाते”. स्टँड-अप इंडिया कर्जासाठी अर्जदाराला त्याच्या / तिच्या पात्रतेबद्दल अभिप्रायही जाईल
४. प्रशिक्षणार्थी कर्जदार / तयार कर्जदार नंतर पोर्टलवर नोंदणी करण्याची आणि पोर्टलवरून लॉग-इन करण्याची निवड करू शकतात.
५. पोर्टलद्वारे लॉगिन केल्यावर, कर्जदाराला डॅशबोर्डवर नेले जाते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Yojana Title: How to apply for Stand Up India Scheme in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x