19 April 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
x

Special Recipe | दम आलूची फक्कड पाककृती घरी नक्की बनवा

Dum Aloo recipe in Marathi

मुंबई , ०७ ऑगस्ट | बटाटा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो. घरी कधी अचानक पाहुणे आले आणि आपल्याकडे कोणतीही भाजी नसेल तर थोडक्या साहित्यात आपण दम आलू बनवू शकतो आणि त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहे.

साहित्य :
* 250 ग्राम छोटे बटाटे
* 2 टॉमॅटो
* 2 कांदे
* 5 लसुण पाकळ्या
* 8 काजू
* आलं
* कोथिंबीर
* 2 वेलच्या
* 5 काळीमिरी
* 1/2 तुकडा दालचीनी
* 1/4 वाटी दही
* बटाटे तळण्यासाठी साजुक तूप
* 2 टेबलस्पून तेल
* चवीनुसार मीठ
* कसुरी मेथी
* 1 टीस्पून हळद
* 1 टीस्पून तिखट
* 1 टीस्पून गरम मसाला
* 1 टीस्पून धने जीरे पावडर

कृती :
१. आधी बटाटे स्वच्छ धुवून घ्या आता एका कूकर मधे घालून 1 शिट्टी करुण घ्या ते थंड झाल्यावर त्याची सालं काढून घेणे व फोक च्या सहाय्याने त्याला टोचे मारून घेणे

२. नंतर एका कढईत तूप घालावे व त्यात बटाटे शालो फ्राय करून घेणे

३.आता एका कढईत तेल घेणे तेलामध्ये तमालपत्र व जिर्‍याची फोडणी करून घेणे नंतर त्यात ग्रेव्ही घालावी ती तेलात परतून घेणे त्यानंतर त्यात दही घालून दोन मिनिटं सतत हलवत राहणे

४. आता पण ग्रेव्ही करूया कढईत थोडेसे तूप घेणे तुपामध्ये वेलची,काळीमिरी, दालचीनी व कांदा परतून घेणे त्यानंतर त्यात टोमॅटो,लसूण,काजू व कोथिंबीर घालून परतून घ्यावी नंतर ते थंड झाल्यावर मिक्सरधून वाटून घ्यावे

५. ग्रेव्ही ला तेल सुटल्यावर त्यात हळद, तिखट, गरम मसाला, धने जीरे पावडर,मीठ,घालून घेणे. मसाले परतून झाल्यावर त्यात तीन वाट्या पाणी घालून घेणे व मिश्रणाला एक उकळी येऊ द्यावी

६. ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर त्यात बटाटे घालून दहा मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर छान उकळी येऊ द्यावी नंतर त्यात कसुरी मेथी घालून घेणे वरून थोडीशी कोथिंबीर घालून गरमागरम दमआलू सर्व्ह करावी. रोटी, नान,फुलका सोबत खाऊ शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Dum Aloo recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x