11 December 2024 8:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

NBCC Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई! मल्टिबॅगर PSU शेअर पुढेही मालामाल करणार, अपडेट जाणून घ्या

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एनबीसीसी इंडिया (NSE: NBCC) ही एक नागरी बांधकाम व्यवसाय करणारी सरकारी कंपनी आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी एनबीसीसी इंडिया स्टॉक 0.99 टक्क्यांनी वाढून 177.65 रुपये किमतीवर पोहचला होता. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)

या कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस आणि 26 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहे. तसेच हा स्टॉक आपल्या 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 9.77 टक्के वाढीसह 195 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

एनबीसीसी इंडिया स्टॉक BSE 500 इंडेक्सचा भाग आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 31,977 कोटी रुपये आहे. 31 ऑगस्ट, 2024 रोजी कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. एनबीसीसी इंडिया कंपनीने आपल्या 1 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या शेअर्सवर 0.63 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. अंतिम लाभांश वाटप करण्यासाठी कंपनीने शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 हा दिवस निश्चित केला आहे.

जून 2024 तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीने 1627.34 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल 3,031 कोटी रुपये होता. जून तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 86.63 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर कंपनीची प्रति शेअर कमाई 0.48 रुपये प्रति शेअर होती. मागील सहा महिन्यांत एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 261 टक्के आणि तीन वर्षात 302 टक्के वाढली आहे.

News Title | NBCC Share Price NSE: NBCC 28 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(68)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x