14 December 2024 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत आली फायद्याची अपडेट! मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स (NSE: RVNL) मजबूत तेजीत वाढत होते. नुकताच या कंपनीने दक्षिण रेल्वे विभागाच्या एका प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावून कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. या बातमीनंतर आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.43 टक्के घसरणीसह 575.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

आरव्हीएनएल कंपनीने जिंकलेल्या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 111 कोटी रुपये आहे. या कंपनीला हा प्रोजेक्ट पुढील 18 महिन्यांत पूर्ण करायचा आहे. नुकताच रेल विकास निगम कंपनीने मलेशिया स्थित धाया माजू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. आरव्हीएनएल कंपनी आसियान देशांमध्ये पायाभूत सुविधा व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.

सध्या आरव्हीएनएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 83,221 कोटी रुपये आहे. जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीच्या महसुलात घट झाली होती. बुधवारी आरव्हीएनएल स्टॉक 586.40 रुपये या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदाराना 4 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

या कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 6 महिन्यांत 115 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 364 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 647 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 123.70 रुपये होती.

News Title | RVNL Share Price NSE: RVNL 29 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x