14 December 2024 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच टाटा समूहाच्या (NSE: TATAMOTORS) मालकीच्या कंपनीने स्थानिक बाजारपेठेत रेंज रोव्हर स्पोर्ट लाँच करण्याची घोषणा केली आहे. यासह, संपूर्ण रेंज रोव्हर पोर्टफोलिओ आता भारतात तयार करण्याची सुरुवात झाली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)

टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1093.05 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 0.07 टक्क्यांनी वाढून 1093.15 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसभरात या कंपनीचे 7.72 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. टाटा मोटर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,63,435.05 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.13 टक्के घसरणीसह 1,109 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

JPMorgan फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर 1250 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. जुलै 2024 मध्ये कंपनीची किरकोळ विक्री 1 टक्क्यांनी घटली होती. चीनच्या इन्व्हेंटरीज नियंत्रणात आहेत आणि अमेरिकन इन्व्हेंटरीज स्थिर आहेत. जेपी मॉर्गनच्या मते, युनायटेड स्टेट्समधील प्रोत्साहन वाढीमुळे टाटा मोटर्स कंपनीच्या विक्रीवर परिमाण होऊ शकतो.

पुरवठा साखळीतील आव्हानांमुळे जेएलआर कंपनीच्या ऑपरेशन्समध्ये अडचणी येऊ शकतात. टाटा मोटर्स स्टॉक BSE सेन्सेक्स इंडेक्सचा एक घटक आहे. मागील 3 महिन्यात आणि 6 महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 13.68 टक्के आणि 16.60 टक्के वाढले आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 38.16 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 1 वर्षात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 80.39 टक्के, 2 वर्षात 134.97 टक्के, 3 वर्षात 284.02 टक्के, 5 वर्षात 888.37 टक्के, 10 वर्षात 115.30 टक्के वाढले आहेत. टाटा मोटर्स कंपनीने 11 जून रोजी एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेटसह पात्र गुंतवणुकदारांना 6 रुपये लाभांश वाटप केला होता. जुलै 2023 मध्ये या कंपनीने 2 रुपये लाभांश वाटप केला होता. 2014 आणि 2016 मध्ये टाटा मोटर्स कंपनीने अनुक्रमे 2 रुपये आणि 0.20 रुपये लाभांश वाटप केला होता.

News Title | Tata Motors Share Price NSE: TATAMOTORS 31 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x