15 December 2024 12:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, किती फायदा होणार नोट करा

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. येस बँकेचे शेअर्स (NSE: YESBANK) एकेकाळी 400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2018 आणि 2019 मध्ये येस बँकेला बुडीत कर्जामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. परिणामी येस बँकेचे शेअर्स 12 रुपये किमतींपर्यंत घसरले होते. कोरोना काळात तर या बँकेचे शेअर्स 5 रुपये किमतीवर आले होते. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.67 टक्के घसरणीसह 23.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (येस बँक अंश)

2019 मध्ये येस बँकेची स्थिती खराब झाली होती. बुडीत कर्जामुळे येस बँकेवर वाईट वेळ आली होती. त्यानंतर आरबीआयने कडक कारवाई केल्यानंतर येस बँकेचे व्यवस्थापन स्टेट बँक ऑफ इंडियाला देण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून परकीय वित्तीय कंपन्यांनी येस बँकेतील भागभांडवल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मागील 3 वर्षांपासून येस बँकेचे शेअर्स 20 रुपये ते 30 रुपये दरम्यान ट्रेड करत आहे. अशा काळात शेअर बाजारातील तज्ञांनी येस बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

स्टॉक बॉक्स फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक पुढील काळात 27 रुपये किमतीवर जाऊ शकतात. सध्या या स्टॉकमध्ये किंचित अस्थिरता पाहायला मिळत आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 23.40 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही सध्या येस बँकेचे शेअर्स 27.50 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करू शकता.

News Title | Yes Bank Share Price NSE: YESBANK 29 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x