2022 Hyundai Venue | ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्ट 16 जून रोजी लाँच होणार | पाहा कशी असेल डिझाइन
ह्युंदाई मोटर इंडिया व्हेन्यू सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन देशात आणण्याची तयारी करत आहे. नवीन ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट 16 जून 2022 रोजी भारतात लाँच होणार आहे. ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही पहिल्यांदा मे 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती आणि आता कंपनी तीन वर्षानंतर ती अपडेट करणार आहे. या शानदार कारच्या डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. कंपनीने आपल्या बाह्य डिझाइनचे फोटोही जारी केले आहेत. चला जाणून घेऊया नवीन ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्टमध्ये काय खास आहे.
2 वर्षांपूर्वी