महत्वाच्या बातम्या
-
Andhra Cements Share Price | मालामाल करणारा शेअर! आंध्र सिमेंट शेअरने 1 महिन्यात 160% परतावा दिला, जबरदस्त कमाई करणार का?
Andhra Cements Share Price | आंध्र सिमेंट कंपनीचे शेअर्स रॉकेटच्या तेजीत वर जात आहेत. हा स्टॉक सतत अप्पर सर्किट हीट करत असल्याने सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मागील 20 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 162 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 57.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यात 93.45 रुपयांची वाढ झाली असून स्टॉक 151.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमत पातळीवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 54.90 रुपये होती. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.10 टक्के वाढीसह 149.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
11 महिन्यांपूर्वी -
Andhra Cements Share Price | 'आंध्र सिमेंट' शेअर्स दररोज अप्पर सर्किट हीट करत आहेत, अल्पावधीत दिला भरघोस परतावा
Andhra Cements Share Price | ‘आंध्र सिमेंट’ या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहे. या सिमेंट कंपनीच्या स्टॉकने आतापर्यंत 14 पेक्षा जास्त वेळा अप्पर सर्किट हीट केला आहे. 2 मार्च 2023 रोजी ‘आंध्र सिमेंट’ कंपनीचे शेअर्स 4.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 69.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- TCS Share Price | TCS शेअर्स पुन्हा उच्चांकी किमतीवर जाऊ शकतात, तज्ज्ञांना स्टॉकच्या मजबूत कामगिरीबद्दल विश्वास
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार
- SBI FD Interest Rates | सरकारी SBI बँकसहित या 6 बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, फायद्याची यादी सेव्ह करा