महत्वाच्या बातम्या
-
ATM Money Withdrawal | एटीएममधून पैसे निघाले नाही आणि खात्यातून पैसे कट झाले तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार
ATM Money Withdrawal | अनेकदा लोकांच्या बाबतीत असं होतं की एटीएममधून कॅश बाहेर येत नाही आणि खात्यातून पैसे कापले जातात. कधी नेटवर्क तर कधी अन्य कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यवहार अपयशी ठरतो. अनेकदा व्यवहार अयशस्वी झाल्यावर खात्यातून पैसे कापले जातात. तुमच्याबाबतीतही असं घडलं असेल तर काळजी करण्याची गरज नाही.
1 वर्षांपूर्वी -
ATM Money Withdrawal | एटीएममधून पैसे आलेच नाहीत पण अकाउंटमधून कट झाले, अशा वेळी नेमके काय करावे?
ATM Money Withdrawal | आज प्रत्येक शहरा पावलापावलावर एटिएम सेवा उपलबध्द आहे. आप्याला पगाराचे किंवा इतर कोणतेही पैसे काढायचे असल्यास आपण एटिएमचा वापर करतो. अनेक वेळ नागरिकांना घाईत असताना बॅंकेत रांग लावून पैसे मिळवणे शक्य नसते त्यामुळेच एटिएम सेवा सुरू करण्यात आली आहे. यात तुम्हाला जेव्हा केव्हा पैसे हवे असतील तेव्हा तुम्ही ते काढू शकता.
1 वर्षांपूर्वी -
ATM Money Withdrawal | तुम्हाला एटीएममधून पैसे काढणे महागात पडणार, आता इतके शुल्क आकारले जाते
आजच्या काळात यूपीआय व्यवहारांची संख्या लक्षणीय वाढली असली तरी. पण अनेक ठिकाणी तुम्हाला कॅशची गरज असते, त्यासाठी एटीएममधून पैसे काढावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का, देशातील जवळपास सर्वच मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांनी एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात काही बदल केले आहेत. ते बदल पुढे काय आहेत ते जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Dhani Share Price | 41 रुपयाच्या शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय
- Reliance Power Share Price | 26 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअर्सची खरेदी वाढली, कंपनीकडून सकारात्मक अपडेट वाढल्या
- Numerology Horoscope | 23 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल
- JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Penny Stocks | चिल्लर प्राईस शेअर्समधून बंपर परतावा मिळवा! टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा
- Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
- RITES Share Price | राईट्स कंपनी शेअर्स ऑर्डर मिळताच तेजीत, अत्यंत फायद्याचा आहे हा शेअर
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत
- Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, अल्पवधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा