महत्वाच्या बातम्या
-
Bandhan Bank Share Price | बँक FD नव्हे! या बँकेचा स्वस्त शेअर अल्पावधीत देईल 47 टक्के परतावा, स्टॉक चार्टने दिले संकेत
Bandhan Bank Share Price| बंधन बँकेंच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, या बँकेच्या शेअर्समध्ये 46 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. मार्च तिमाहीमध्ये बंधन बँकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. बंधन बँकेच्या ठेवी तिमाही आधारावर 15.1 टक्क्यांनी वाढल्या असून वार्षिक आधारावर 25.1 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या बँकेचे CASA प्रमाण तिमाही आणि वार्षिक आधारावर 18 टक्के नोंदवले गेले आहे. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी बंधन बँकेचे शेअर्स 0.28 टक्के घसरणीसह 197.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( बंधन बँक अंश )
14 दिवसांपूर्वी -
Bandhan Bank Share Price| दोन वर्षाच्या FD गुंतवणूकीचा परतावा बंधन बँकेचे शेअर्स 6 महिन्यात देतात, शेअरची किंमत आणि स्टॉक डिटेल चेक करा
Bandhan Bank Share Price | बंधन बँकेने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत बंधन बँकेचा निव्वळ नफा 58 टक्क्यांच्या घसरणीसह 808 कोटी रुपयेवर पोहचला आहे. कोलकाता स्थित या खाजगी बँकेने मागील वर्षी याच तिमाहीत 1,902 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
11 महिन्यांपूर्वी -
Bandhan Bank Share Price | हा मल्टिबॅगर बँकिंग शेअर स्वस्त झालाय, खरेदी करावा का? तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस
Bandhan Bank Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय बँकिंग सेक्टरमध्ये बरीच आदळ-आपट पाहायला मिळत आहे. खाजगी क्षेत्रातील ‘बंधन बँक’ चे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीला स्पर्श करून पुन्हा हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी बंधन बँकेचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 188.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या बँकिंग स्टॉक ने नुकताच आपल्या नीचांक किमतीला स्पर्श केला होता. 17 मे 2022 रोजी बंधन बँक स्टॉक 349.55 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 36.28 पडझड देखील झाली आहे. (Bandhan Bank Limited)
1 वर्षांपूर्वी -
Bandhan Bank Share Price | बँक FD पेक्षा 7 पटीने परतावा देईल या बँकेचा शेअर, तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, डिटेल पहा
Bandhan Bank Share Price | डिसेंबर 2022 या तिमाहीत बंधन बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, बंधन बँकेच्या शेअर्सचे मूल्यांकन खूप आकर्षक असून त्याची रेटिंग अपग्रेड केली जाऊ शकते. बंधन बँकेचे शेअर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह 246.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी Bandhan Bank चे शेअर्स 1.52 टक्के घसरणीसह 243.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. बंधन बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 209.45 रुपये होती. तर बंधन बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 349.50 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bandhan Bank Share Price | Bandhan Bank Stock Price | BSE 541153 | NSE Bandhanbnk)
1 वर्षांपूर्वी -
Hot Stock | हा बँकिंग शेअर देऊ शकतो तुम्हाला 30 टक्के परतावा | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
बँकिंग क्षेत्रातील दिग्गज बँक बंधन बँकेच्या शेअर्समध्ये आज किंचित चढ-उतार दिसून येत असले तरी येत्या काही दिवसांत त्यांना 30 टक्के नफा कमावण्याची संधी आहे. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणुकीसाठी प्रति शेअर 390 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 30 टक्के अधिक आहे. सध्या त्याची किंमत NSE वर 302.50 रुपये प्रति शेअर (Hot Stock) आहे. ब्रोकरेज फर्मने आपले बाय रेटिंग कायम ठेवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock to BUY | या शेअरमध्ये तेजीचे संकेत | ही आहे टार्गेट प्राईस | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मायक्रोफायनान्स कर्जावरील नियम शिथिल केल्यानंतर बंधन बँकेच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. बंधन बँकेच्या शेअर्सने मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात ७ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. RBI च्या या सवलतीनंतर, ब्रोकरेज फर्म जेफरीजचा असा विश्वास आहे की NBFC-MFI साठी ही सकारात्मक बातमी आहे आणि त्याचा बंधन बँक सारख्या कंपन्यांवर (Stock to BUY) परिणाम होईल आणि यामुळे स्टॉक वाढेल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार