महत्वाच्या बातम्या
-
Easy Trip Planners Share Price | इझी ट्रिप प्लॅनर्स शेअर्स तेजीत, एक बातमी आल्याने स्टॉक तेजीत वाढतोय, फायदा घेणार?
Easy Trip Planners Share Price | इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने वर्ल्ड पॅडल लीग 2023 सह भागीदारी केल्यानंतर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 8 टक्के वाढीसह तेजीत धावत होता. सोमवारी हा स्टॉक 8.6 टक्के वाढीसह 46.80 रुपये या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने 9 जून 2026 रोजी जाहीर केलेल्या निवेदनात माहिती दिली की, कंपनी वर्ल्ड पॅडल लीग 2023 मध्ये अधिकृत प्रवास भागीदार म्हणून सामील झाली आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 44.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Easy Trip Planners Share Price | अवघ्या 2 वर्षात बंपर परतावा, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटने शेअरची संख्या वाढवली
Easy Trip Planners Share Price | ‘इझी ट्रिप प्लॅनर्स’ कंपनीचे शेअर्स मार्च 2021 मध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते, आणि तेव्हापासून आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ‘इझी ट्रिप प्लॅनर्स’ कंपनीचा IPO मार्च 2021 मध्ये 186 ते 187 रुपये या प्राइस बँडवर गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO अंतर्गत कंपनीने एका लॉटमध्ये 80 शेअर्स जारी केले होते. लिस्टिंगच्या दिवशी शेअरची किंमत 13 टक्क्यांच्या प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाली होती. या सकारात्मक सुरुवातीनंतर इझी ट्रिप कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला. ज्या गुंतवणुकदारांना IPO शेअर मिळाले होते, त्यांना लिस्टिंग प्रॉफिट तर मिळालाच सोबत ज्या लोकांनी स्टॉक होल्ड करून ठेवले होते, त्यांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा देखील लाभ मिळाला. जय लोकांनी स्टॉक होल्ड केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पट वाढले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Easy Trip Planners Share Price | Easy Trip Planners Stock Price | BSE 543272 | NSE EASEMYTRIP)
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | हा मल्टीबॅगर शेअर 330 टक्क्यांहून जास्त वाढला | गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे 5 लाख केले
एका ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी इझी ट्रिप प्लॅनर्स आहे. कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना 330 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 85 रुपयांवरून 425.55 रुपयांपर्यंत वाढले आहेत. इझी ट्रिप प्लॅनर्सच्या शेअर्सने गुरुवारी बॉम्बे स्टॉक (Multibagger Stock) एक्स्चेंजमध्ये ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार?
- Numerology Horoscope | 15 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Man Infra Share Price | शेअर असावा तर असा! गुंतवणूकदारांना दिला 1900% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?