Flipkart Smartphone Offers | फ्लिपकार्ट सेलमध्ये बंपर डिस्काउंट, हे 5G स्मार्टफोन्स 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत
नवीन स्मार्टफोन खरेदी करताना आपण आधी आपलं बजेट पाहतो. किंमत लक्षात घेता, बहुतेक लोक फोनची वैशिष्ट्ये पाहतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घेऊया फ्लिपकार्टवर ‘इलेक्ट्रॉनिक सेल’ सुरू आहे, ज्याचा शेवटचा दिवस 25 ऑगस्ट आहे. सेलमधील स्मार्टफोनवरही बेस्ट डील दिली जात आहे. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या बेस्ट सेलिंग फोन्सबद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
2 वर्षांपूर्वी