GST on Bank Passbook | उद्या 18 जुलै | उद्यापासून मोदी सरकार तुमच्या बँक पासबुकवर देखील 18 टक्के GST वसूल करणार
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून कशावर जीएसटी लागेल याचा भरवसा नाही, असे अनेकजण म्हणतात. तसेच घडण्यास मागील काही काळापासून सुरुवात झाली आहे. तुमच्या बँकेच्या पासबुकावरही आता तुम्हाला तब्बल 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काही वस्तू स्वस्त, तर काही वस्तू आणि सेवा महागणार असून 18 जुलैपासून पासबुकवरील जीएसटी देखील अंमलात येईल.
2 वर्षांपूर्वी