महत्वाच्या बातम्या
-
Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल
Home Buying Tips | भारतातील कोट्यवधी लोकांना स्वत:चे असे घर हवे असेल, जिथे ते राहू शकतील आणि त्यांच्या इच्छेनुसार ते सजवू शकतील. अनेकजण सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजन करू लागतात. मात्र घाईगडबडीत कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपण घर खरेदी करण्यास तयार आहात की नाही हे जाणून घ्या. जाणून घेऊया घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
1 वर्षांपूर्वी -
Home Buying Tips | घर खरेदी करताय तर सावधान, ही काळजी घेतल्याने होणार नाही तुमची फसवणूक
Home Buying Tips | सध्या सणांमुळे सगळीकडेच हर्ष आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सणासुदीचा काळ सुरू झाला की, हमखास अनेक उद्योजक ग्राहकांसाठी आकर्षक ऑफरर्स घेऊन येत असतात. यात अगदी किराणामालाच्या वस्तूंपासून, कपडे, मोबाईल फोन अशा सर्वच गोष्टींवर ऑफर दिली जाते. मग यात रिअल इस्टेट कंपन्या तरी मागे कशा राहतील. अनेक बांधकाम व्यवसायीक आपल्या ग्रहकांना मोठ्या सवलतीत घर मिळवून देतात. मात्र अशा वेळी काही दलाल आपली फसवणूक करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घर खरेदी करताय तर सावध व्हा.
2 वर्षांपूर्वी -
Home Buying Tips | स्वतःच घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं, त्यामुळे घर खरेदी करताना या 5 टीप्स नक्की फॉलो करा
Home Buying Tips | कोणतीही गोष्ट खरेदी करताना सामान्य माणुस अनेक गोष्टींचा विचार करून ती वस्तू खरेदी करत असतो. यात घर खरेदी करताना तर ब-याच गोष्टी विचारात घेतल्या जातात. जर पैशांची अडचण असेल तर अनेक व्यक्ती एखाद वर्ष पुढे ढकलतात. तर काही व्यक्ती घर कर्ज काडून घेतात. घर घेताना आपण त्या शहरात आणखीन किती वर्षे राहणार आहोत. आपल्यासाठी ती जागा सोइची आहे का? अशा अनेक साध्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. मात्र या पलिकडे देखील घर खरेदी करताना काही गोष्टींवर आवर्जून विचार करायला हवा. नाहितर घर खरेदीच्या स्वप्नामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार