Hyundai Alcazar Prestige Executive | ह्युंदाई अल्काझार प्रेस्टिज एक्झिक्युटिव्ह लाँच | किंमत आणि फीचर्स पहा
ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या अल्काझार एसयूव्हीच्या व्हेरियंट लाइन-अपमध्ये बदल केले आहेत. दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी ह्युंदाईने एक नवीन प्रेस्टिज एक्झिक्युटिव्ह ट्रिम सादर केली आहे, जी आता अल्काझार श्रेणीतील सर्वात परवडणारी व्हेरिएंट आहे. नवीन ह्युंदाई अल्काझर प्रेस्टिज एक्झिक्युटिव्ह ट्रिमची किंमत १५.८९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. येथे आम्ही त्याच्या व्हेरियंटनिहाय किंमतींची माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी