महत्वाच्या बातम्या
-
IRB Infrastructure Developers Share Price | सकारात्मक बातमी येताच या कंपनीचे शेअर्स तेजीत आले, गुंतवणूक करून फायदा घेणार?
IRB Infrastructure Developers Share Price | शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे प्रमुख कारण एखादी सकारात्मक बातमी असते. असेच काहीसे ‘IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीच्या बाबतीतही पाहायला मिळत आहे. ‘IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीला एक मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीने ही माहिती सेबीला कळवली आने. या कंपनीला तेलंगणा राज्यात 7380 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली असण्याची बातमी येताच कंपनीचे शेअर्स तेजीत धावू लागले. कंपनीला हैदराबादमध्ये रिंग रोड बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 27.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
12 महिन्यांपूर्वी -
IRB Infrastructure Developers Share Price | स्टॉक स्प्लिटनंतर या मल्टिबॅगर शेअरची किंमत 10 पटीने कमी झाली, स्वस्तात खरेदी करणार?
IRB Infrastructure Developers Share Price | ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ कंपनीचा स्टॉक आज जबरदस्त तुटला आहे. स्टॉकमध्ये आज मजबूत सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक एक्स स्प्लिटवर ट्रेड करत होता. आणि आज गुरूवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 12.92 टक्के घसरणीसह 29.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक 7.38 टक्क्यांच्या वाढीस 32 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947 | NSE IRB)
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | गुंतणूकदारांसाठी जबरदस्त ठरला हा शेअर | 1 वर्षात पैसे दुपटीहून अधिक झाले
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड, एक एकीकृत रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधा विकसित करणारी कंपनीने तिच्या गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला आहे. गेल्या 1 वर्षात, कंपनीच्या शेअरची किंमत (Multibagger Stock) 1 एप्रिल 2021 रोजी रु. 108.65 वरून 30 मार्च 2022 रोजी रु. 245.05 वर पोहोचली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- TCS Share Price | TCS शेअर्स पुन्हा उच्चांकी किमतीवर जाऊ शकतात, तज्ज्ञांना स्टॉकच्या मजबूत कामगिरीबद्दल विश्वास
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार
- SBI FD Interest Rates | सरकारी SBI बँकसहित या 6 बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, फायद्याची यादी सेव्ह करा