ITR e-Filing | आर्थिक वर्ष 2022 मध्ये नोकरी बदलली असल्यास ITR भरताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरण्यासाठी ई-फायलिंग पोर्टल सुरू केले आहे. वैयक्तिक करदात्यांना ३१ जुलैपर्यंत आयटीआर भरावा लागणार आहे. ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म १६, बँक खात्याचा तपशील, गुंतवणुकीचा तपशील यासोबत पुरावे आणि इतर उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर आयटीआर दाखल करण्यासाठी पॅन आणि आधारची लिंक असणेही गरजेचे असून तुमचा ई-मेल आयडीही आयकर विभागाकडे रजिस्टर्ड असावा.
2 वर्षांपूर्वी