Laxmi Narayan Rajyog | लक्ष्मी नारायण राजयोग या राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभं, लक्ष्मी कृपेचा वर्षाव होईल
Laxmi Narayan Rajyog | वैदिक शास्त्रात असे सांगण्यात आले आहे की, ग्रह आणि नक्षत्रे वेळोवेळी आपली हालचाल बदलतात, ज्याचा आपल्या जीवनावर विशेष परिणाम होतो. ग्रहांच्या हालचालींचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. यावेळी लक्ष्मी नारायणराज योग शुभ योग घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी नारायण योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही राशीत बुध आणि शुक्र एकत्र आल्यास लक्ष्मी नारायण योग तयार होतो.
1 वर्षांपूर्वी