Nysa Devgan Birthday Party | न्यासा देवगणच्या बर्थ-डे पार्टीला बॉलिवडू सेलिब्रिटी किड्सची हजेरी, सिनेसृष्टीमधील दिग्गज कॅमेऱ्यात कैद
Nysa Devgan B’day | मुंबईच्या मायानगरी बरेच कलाकार आपल्या सहज पहुडताना दिसून येतात. सिनेसृष्टीमधील दिग्गज कलाकार जेव्हा बाहेर कामा निमित्ताने, ट्रिप, किंवा विकेंडला परिवारासोबत फिरायला जाताना कॅमेऱ्यात कैद होतात. खुशी कपूर आणि न्यासा देवगण पार्टीमध्ये एकत्र दिसून आल्या. त्याच वेळी यांच्या सोबत अहान पांडे आणि ओरहान देखील पार्टीमध्ये हजर होत्या. पार्टीमधील खुशी आणि न्यासाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
2 वर्षांपूर्वी