Viral Video | वयोवृद्ध काकांचा तरुणीसोबत भन्नाट सालसा डान्सचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय, पहा व्हिडीओ
Old Uncle Dance Video Viral | प्रत्येक व्यक्तीला डान्स करायला फार आवडे, त्यात काही दुमत नाही. तसेच आपण अनेकदा सोशल मीडियावर डान्सचे व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील काही लोकांचा डान्स पाहून तुम्हीही चकीत झाला असालं, तर काही लोकांचा डान्स पाहून तुम्ही स्वतःचे हसू आवरणार नाही. पण नक्कीच तुम्ही असा व्हिडिओ क्वचितच पाहिला असेल ज्यात हसीनासह एका व्यक्तीने संपूर्ण पार्टीमध्ये वेगळा रंग भरला आहे.
2 वर्षांपूर्वी