महत्वाच्या बातम्या
-
Poly Medicure Share Price | लॉटरी शेअर! फक्त 32 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, स्टॉक पुन्हा तेजीत, डिटेल्स पहा
Poly Medicure Share Price | गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी पॉली मेडिक्योर कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के घसरणीसह 863.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकने 2.29 टक्क्यांची वाढ नोंदवली होती, आणि शेअर 890 रुपयांवर क्लोज झाला होता. झाली. आज हा स्टॉक 863 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. पॉली मेडीक्योर शेअर्सने गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 32,000 रुपये लावले होते, ते लोक आज लक्षाधीश बनले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकचे संपूर्ण तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Poly Medicure Share Price | Poly Medicure Stock Price | BSE 531768 | NSE POLYMED)
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | जबरदस्त मल्टिबॅगर शेअर | गुंतवणूक केली तिप्पट | स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे?
पॉली मेडिक्युअर लिमिटेड कंपनीच्या शेअरने गेल्या दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. एस अँड पी बीएसई ५०० कंपनी पॉली मेडिक्युअर लिमिटेडने गेल्या दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अपवादात्मक परतावा देऊन मल्टीबॅगर शेअरमध्ये रुपांतर केले आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 11 मे 2020 रोजी 233.80 रुपयांवरून 6 मे 2022 रोजी 828.60 रुपयांवर गेली, जी दोन वर्षांच्या तुलनेत 254% वाढली.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Praveg Share Price | मार्ग श्रीमंतीचा! प्रवेग कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, स्टॉक तेजीत यायेणार
- Dhani Share Price | 41 रुपयाच्या शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय
- JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
- RITES Share Price | राईट्स कंपनी शेअर्स ऑर्डर मिळताच तेजीत, अत्यंत फायद्याचा आहे हा शेअर
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत
- Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, अल्पवधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा
- RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले
- Gensol Engineering Share Price | अवघ्या 3 दिवसात 15% परतावा देणाऱ्या शेअरची दिग्गज बिग-बुल कडूनही खरेदी