Quick Money | 3 महिन्यांत 126 टक्क्यांहून अधिक परतावा, खरेदी करा असे शेअर्स, अनुभवा मालदार भविष्यकाळ
Quick Money | Mazagon Dock Shipbuilders Limited ही संरक्षण क्षेत्रातील स्मॉल कॅप कंपनी असून 1934 मध्ये तिची स्थापन झाली होती. कंपनीचे बाजार भांडवल 12,681.26 कोटी रुपये आहे. Mazagon Dock Shipbuilders Limited कंपनीचा प्रमुख व्यवसाय संरक्षण क्षेत्रातील हत्यारे आणि जहाज बनवण्याचा आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीच्या व्यवसायात शिपबिल्डिंग, पार्ट्स आणि स्क्रॅप, जहाज दुरुस्ती, इतर ऑपरेटिंग सेवा आणि स्क्रॅप यांचा समावेश होतो.
1 वर्षांपूर्वी