Samsung Galaxy F23 5G | सॅमसंगचा लोकप्रिय 5G स्मार्टफोन मिळतोय अगदी स्वस्त, 120Hz डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा
फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेल अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, या सेलमध्ये ग्राहकांना ब्रँडेड कंपन्यांचे फोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. बेस्ट डीलबद्दल बोलायचे झाले तर, फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी F23 5G कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या फोनचे बेस मॉडेल सेलमध्ये 14,999 रुपयांना खरेदी करता येईल. बँक डिस्काउंटनंतर हा फोन 13,249 रुपयांना उपलब्ध केला जात आहे. याशिवाय एसबीआय कार्डवर ग्राहकांना 1000 रुपयांची सूट मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी