महत्वाच्या बातम्या
-
मला 100% खात्री आहे! पुलवामा हल्ला मोदींनी निवडणुकीत खुर्ची वाचवण्यासाठी केलेला राजकीय स्टंट होता, CRPF शहीद जवनाच्या वडिलांचा गंभीर आरोप
Politics Behind Pulwama Attack Exposed| जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकत्याच ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या धक्कादायक खुलाशाच्या पार्श्वभूमीवर २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांच्या कुटुंबीयांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
पुलवामा हल्ल्यासंदर्भातील पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचं वास्तव उघड करणाऱ्या सत्यपाल मलिक यांना सीबीआयने नोटीस बजावली
CBI Seeks Answers from Satyapal Malik | काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यावरून पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारला लक्ष करताना गंभीर आरोप केला होता. पुलवामा हल्ल्याचा लोकसभा निवडणुकीत उपयोग करायचा होता म्हणून मोदींनी मला यावर शांत राहायला सांगितलं होतं असा धक्कादायक खुलासा एका मुलाखतीत केला होता. आता त्याच जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने घेरण्याची तयारी केल्याचं वृत्त आहे.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Praveg Share Price | मार्ग श्रीमंतीचा! प्रवेग कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, स्टॉक तेजीत यायेणार
- Dhani Share Price | 41 रुपयाच्या शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय
- JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
- RITES Share Price | राईट्स कंपनी शेअर्स ऑर्डर मिळताच तेजीत, अत्यंत फायद्याचा आहे हा शेअर
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत
- Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, अल्पवधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा
- RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले
- Numerology Horoscope | 21 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल