महत्वाच्या बातम्या
-
Vivo Y02 Smartphone | Vivo Y02 स्मार्टफोन लाँच, किंमत 8999 रुपये, जबरदस्त फीचर्स पहा
Vivo Y02 Smartphone | विवोने विवो Vivo Y02 हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीच्या नव्या हँडसेटची किंमत 8999 रुपये आहे. फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी आहे. Vivo Y02 या कंपनीच्या या एन्ट्री-लेव्हल फोनला आकर्षक युनिबॉडी डिझाइन देण्यात आले आहे. फोनमध्ये मोठ्या आकाराचा डिस्प्ले आणि स्ट्राँग प्रोसेसर देण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vivo Y02 Smartphone | विवोचा नवा बजेट स्मार्टफोन लाँच होतोय, किंमत आणि अनेक फीचर्स लीक
Vivo Y02 Smartphone | विवो इंडिया आपले एन्ट्री-लेव्हल डिव्हाईस लाँच करण्यास तयार आहे. सप्टेंबर 2022 मध्ये, विवो आपली वाय02 मालिका सादर करणार असल्याचे वृत्त होते, परंतु विवोचा वाय 02 एस भारत वगळता इतर बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आला. दुसरीकडे, अशी माहिती मिळाली आहे की कंपनी लवकरच भारतात आपला वाय 02 सादर करू शकते. पॅशनेटगीक्झने उघड केलेल्या माहितीनुसार, विवो वाय ०२ ऑर्किड ब्लू आणि कॉस्मिक ग्रे या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा फोन हेलिओ पी 22 सोबत येणार असून यात 2 जीबी, 32 जीबी स्टोरेज मिळणार आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- Numerology Horoscope | 13 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल