Zero Cost EMI | नो-कॉस्ट ईएमआय म्हणजे काय रे भाऊ? वस्तू खरेदी करताना त्याचा उपयोग काय? समजून घ्या गणित
Zero Cost EMI | शॉपींग मॉल किंवा एखाद्या मोठ्या शोरुममध्ये तुम्ही नो-कॉस्ट ईमआय असे कधीनाकधी ऐकले अलेस. अनेक जण याचा वापरही करत असतील. मात्र या विषयी काहीच माहिती नसलेल्या व्यक्तींना वाटते की, या मार्फत आपल्यासा येथील सेवा फ्री पुरवली जाणार आहे. जर तुम्ही देखील असा विचार करत असाल तर ते चूक आहे. कारण आजच्या काळात असे कधीच होत नाही. कोणताचा उद्योजक आपली वस्तू फूकटात देत नाही. जेव्हा तुम्हाला फ्री काही मिळत असते तेव्हा तुम्ही स्वत:च एक प्रोडक्ट असता.
1 वर्षांपूर्वी