19 April 2024 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

भारतीय Koo App वर | पण Koo चा अवतार पाहून आपलं ट्विटरच बरं म्हणत आहेत

Koo app, Twitter, User experience

नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी: भारत सरकारच्या आदेशानंतर ट्विटरनं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 500 अकाऊंटस् विरोधात कारवाई केली आहे. यातील काही अकाऊंटस् कायमस्वरुपी स्थगित करण्यात आली आहेत. फेक कंटेट वापरला जातोय, तुमच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय असं केंद्रानं ट्विटरला फटकारलं आहे. ट्विटरनं त्यासंबंधी एक ब्लॉग प्रकाशित केला आहेत. ब्लॉगमधील माहितीनुसार बारत सरकारच्या आदेशानंतर काही अकाऊंट बंद करण्यात आली आहेत तर काही स्वत:हून बंद करण्यात आली आहेत. भारत सरकारनं ट्विटरला 257 अकाऊंटची माहिती दिली होती. ती बंद करण्यावरुन वाद सुरु आहे.

त्यानंतर ट्विटर विरुद्ध वाद पेटला असून दुसऱ्या बाजूला Koo App ला प्रमोट केलं जात आहे. भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखांपासून सर्वच नेत्यांनी Koo वर अकाउंट्स बनवले आहेत. तसेच सामान्य लोकांना देखील आवाहन केलं आहे. मात्र सामान्य लोकांना Koo आणि त्याचे फीचर्स आवडत नसल्याचं दिसत आहे. तसेच त्याचा वापर युजर फ्रेडली नसल्याने लोकं अकाउंट ओपन करून ट्विटरकडेच फिरत आहेत. त्यामुळे Koo अँपवर डेड यूजर्स डेटा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आहे.

दरम्यान, कंगनाने ट्विट करत आपण ट्विटर सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे म्हणत कंगनाने koo app वर शिफ्ट होणार असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘ट्विटर आता तुझी वेळ संपली असून #kooapp वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. लवकरच यासंबंधीची माहिती सर्वांना देईल. आपल्याकडेच तयार करण्यात आलेल्या Koo app चा अनुभव घेण्यास उत्सुक आहे’.

 

News English Summary: Controversy has erupted against Twitter, with the Koo App being promoted. All the leaders, from the head of the BJP’s IT cell, have created accounts on Koo. It has also appealed to the general public. But the general public does not seem to like Koo and its features. Also, since it is not user friendly, people are opening accounts and turning to Twitter. Therefore, there is a possibility of increasing dead user data on Koo.

News English Title: Koo app memes twitter reaction user experience news updates.

हॅशटॅग्स

#Koo(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x