2 October 2022 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CBSE Board Exam 2023 | सीबीएसई दहावी-बारावी परीक्षेची डेटशीट डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार, संपूर्ण अभ्यासक्रमातून प्रश्न विचारले जाणार Straight Hair Formulas | पार्लरमध्ये न जाता घरबसल्या कमी खर्चात करा हेअर स्ट्रेटनिंग, फॉलो करा या टिप्स Budhaditya Yoga | ऑक्टोबरमध्ये बनवलेला हा खास योग, या 4 राशींच्या लोकांसाठी प्रगतीच्या संधी आणि शुभं आर्थिक काळ SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची ही योजना कोटीत परतावा देत आहे, 9 पटीने पैसा वाढतोय, योजनेचं नाव सेव्ह करा 5G Internet Network | भारतात 5G लाँच, आता 4G सिम कार्ड फेकून नवा 5G स्मार्टफोन विकत घ्यावाच लागणार?, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं Credit Card | तुमच्या क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे हे 5 शुल्क तुम्हाला माहित आहेत का?, हे गुप्त चार्जेस नेहमी लक्षात ठेवा, नुकसान टाळा Horoscope Today | 02 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Viral Video | इमारतीच्या खाली प्रेमी युगलाचे अश्लील चाळे सुरु होते, त्यानंतर जे घडलं त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय

Viral Video

Viral Video | समाज माध्यमांवर रोज अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं असतात. त्यात अनेक व्हिडीओ विवादित असतात, काही अगदी मजेशीर असतात, काही भावनिक असतात तर अत्यंत धक्कादायक देखील असतात. तसाच काहीसा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतं आहे. विशेष म्हणजे या व्हायरल व्हिडिओवर अनेकांच्या मजेशीर कमेंट्स आणि मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे.

प्रचंड हसू आणणारा व्हिडिओ :
समाज माध्यमांवर तरुण तरुणींच्या प्रेमाचे व्हिडिओ व्हायरल होणे ही नवी गोष्ट राहिलेली नाही. मात्र त्याच विषयाशी संबंधित असलेला मजेशीर व्हिडिओ मात्र अत्यंत कमी पाहायला मिळतात. मात्र तसाच काहीसा प्रचंड हसू आणणारा व्हिडिओ एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे आणि हा व्हिडिओ एका प्रेमी युगलासंबंधित आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला प्रचंड हसू येईल यामध्ये शंका नाही.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे :
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, समोरासमोर असलेल्या दोन रहिवाशी इमारतीच्या खाली दोन तरुणी आणि एक तरुण दिसत आहेत. यामध्ये एक प्रेमी युगल असल्याचं दिसतंय. व्हिडिओच्या काही क्षणातच तरुण एक तरुणीला आपल्या दोन्ही हाताने उचलून एखाद्या सिनेमातील गाण्यावर थिरकल्याप्रमाणे गोल फिरवू लागतो. प्रेमिकेला गोल फिरवताना प्रेमी एकक्षण स्थिर थांबून अश्लील चाळे देखील करताना दिसत आहे. आपण एका रहिवाशी इमारतीच्या खाली उभे आहोत याचं भान देखील या प्रेमी युगलाला असल्याचं दिसत नाही. काही वेळाने प्रेमी आपल्या प्रेमिकेला खाली उतरवतो. पण हे वरती इमारतीत उभी असलेली व्यक्ती पाहत असते आणि त्याला प्रचंड राग येतो. काही क्षणातच इमारतीत वरती उभी असलेली व्यक्ती या प्रेमी युगलाच्या अंगावर बकेटमधून पाणी फेकते. त्यानंतर के प्रेमी युगल अचानक हे काय झालं असे हावभाव करत दचकून वरती पाहतं. त्यानंतर तिथल्या दोन्ही तरुणी पळून जाऊ लागतात. लगेच त्यातील प्रेमी सुद्धा आपली स्कुटर घेऊन पळू लागतो, पण त्यानंतरही इमारतीत उभी असलेली व्यक्ती त्या प्रेमी तरुणाला चप्पल फेकून मारताना दिसत आहे.

काय आहे नेमकं व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of couple making romance in residential area video viral on social media 02 August 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x