Tuesday, 9 Sep 2025, 12.42 PM
|
Economics
IREDA Share Price | 2025 मध्ये 30 टक्क्यांच्या घसरणीनंतर जबरदस्त अपडेट, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट
Stock Market Today | आज मंगळवार, 9 सप्टेंबर 2025 रोजी शेअर बाजारात तेजीचा कल आहे. दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात खुले झाले. आज बीएसई सेन्सेक्समध्ये 230.16 अंकांची वाढ झाली आहे, तर निफ्टी निर्देशांक 71.55 अंकांची वाढ दर्शवित आहे. आज कोणत्या शेअर्सवर ट्रेडर्सची नजर आहे ते सविस्तर जाणून घ्या.