महत्वाच्या बातम्या
-
Health First | घरी कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करताना पाठ-मान दुखतेय?
आपल्यापैकी अनेकजण पहिल्यांदाच वर्क फ्रॉम होम करत आहेत. वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करताना अनेकांना आरोग्याच्या अनेक समस्या जाणवत आहेत. विशेषत: मान आणि पाठ दुखणं. ऑफिसमध्ये सिटिंग अरेंजमेंट या वेगळ्या असतात त्यामुळे तितका त्रास होत नाही, मात्र घरुन काम करताना बसण्याची जागा योग्य नसल्यानं या समस्यांना सामोरं जावं लागतं अशावेळी काय करता येईल यासाठी गोदरेज इंटेरियोतर्फे देण्यात आलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ गाइड मधल्या काही उपयोगी टिप्स पाहू.
3 महिन्यांपूर्वी -
सकाळचा नाश्ता आहे सर्वात महत्वाचा आणि तो न केल्याने होणारे आरोग्यास होणारे तोटे जाणून घ्या
दिवसभराच्या आहाराच्या तुलनेत सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो. ब्रेकफास्ट चुकवल्याने याचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अनेक अभ्यासादरम्यान ही बाब समोर आली आहे. काहीजण सकाळी ब्रेकफास्ट करत नाही मात्र, यामुळे आरोग्यास खूप तोटे होतात. यामुळे अनेक आजारही होऊ शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
Health First | 'या' समस्या असताना हळदीचं दूध पिणं आहे धोकादायक
शरीरासाठी हळद घातलेलं दूध पिणं (Haldi Milk Benefits) अतिशय फायदेशीर मानलं जातं. डॉक्टरांकडूनही हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हळदीच्या दुधाचे इम्युनिटी वाढण्यासह, एन्टी-बायोटिक (Antibiotic), एन्टी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) आणि एन्टी-ऑक्सिडेंट (Antioxidant) गुणधर्मांसह आरोग्याला अनेक फायदे आहेत. आयुर्वेदानुसार, हळदीचं दूध ‘सुपर ड्रिंक’च्या म्हणूनही ओळखलं जातं. गरम दुधामध्ये हळद मिसळून पियाल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो, पण दोन परिस्थितीत हळदीच्या दूधाचं सेवन करु नये.
4 महिन्यांपूर्वी -
Health First | शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे? | महिलांसाठी अधिक घातक
अॅनिमिया (पंडुरोग किंवा रक्तक्षय) म्हणजे रक्तातल्या लाल पेशी किंवा हिमोग्लोबिन कमी होणे. यामुळे रक्ताची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होते. शरीरातील इतर सर्व पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो आणि पर्यायाने अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
6 महिन्यांपूर्वी -
Health First | २ रुपयाची तुरटी तुमच्या पांढऱ्या केसांना करेल काळे | घरगुती रामबाण उपाय
आजच्या या धावपळीच्या जीवनात आपले चुकीचे खाणे पिणे आणि चुकीची जीवनशैली यामुळे आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही. आपण फक्त पैशाच्या मागे धावत असतो. त्यात आपण कसे दिसतो, काय खातो याकडे आपले दुर्लक्ष होते. परिणामी त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हवेतील प्रदूषण व जंक फूडचे वारंवार सेवन यामुळे आधीच आपली त्वचा व केस यावर विपरीत परिणाम होत असतो.
6 महिन्यांपूर्वी -
Health First | जमिनीवर बसून जेवण्याचे १० आरोग्यदायी फायदे - वाचा सविस्तर
पाटावर पंचपकवान्नांनी भरलेली पानं, सभोवतीला नाजूक रांगोळी आणि वातावरणात उदबत्तीचा मंद सुगंध.. जेवणाच्या वेळचं हे असं दृश्य केव्हाच इतिहासजमा झालं आहे. आधुनिकरणाच्या या जमान्यात जमिनीवर बसून जेवणाची जागा आता ‘इम्पोर्टेड डायनिंग टेबलां’नी घेतली आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात जमिनीवर बसून जेवणे सोडा किमान कुटुंबातील सार्या सदस्यांनी एकत्र जेवणे हे देखील दुरापास्त झाले आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Health First | तुमच्या मुलालाही आहे का मोबाईल बघत जेवण्याची सवय? - मग आधी हे वाचा
एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे खरे पाहता बरेच आहेत. कोणाला एकत्र कुटुंब नको असतं ? सर्वांनाच खरे पाहता हवं असतं, पण एकमेकांना समजून घेऊन चालण्यासाठी जो पोक्तपणा लागतो, प्रेम, क्षमाशीलता हवी असते. विश्वास हवा असतो तो कमी पडल्यामुळे एकीचे विभाजन होते, कुठे सूनेची, कुठे सासूची तर कुठे ननंदेची तर कुठे जावेची तर फार क्वचित सासर्याची चूक पहावयास मिळते. अशीच इतर नात्यांचीही चूक असू शकते.
6 महिन्यांपूर्वी -
Health First | रक्तातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढतात ‘हे’ पदार्थ
जर तुम्ही शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी आहार घेत असाल तर लक्षात घ्या तुमच्या आहारात 80 टक्के अल्कलाईननं भरपूर असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश असायला हवा. यामुळे रक्तातील ऑक्सिजनचा स्थर वाढण्यास मदत होईल. इतकंच नाही तर तुम्हाला ताजंतवानंही वाटेल. रक्तातील ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
6 महिन्यांपूर्वी -
Health First | खजूर खा आणि आजारांना लांब ठेवा । नक्की वाचा
दिवसात तुम्ही खजूर खातं असालचं. खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत. यामध्ये खूप विटॅमिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे जे शरीरासाठी रामबाण औषध म्हणून काम करतो. मध्य पूर्वेपासून आफ्रीकी देशांपर्यंत खजूर सर्वांचे आवडते का आहेत ते जाणून घेऊया.
6 महिन्यांपूर्वी -
Health First | शिळा भात असल्यास जरूर खा, कारण तो आहे आरोग्यासाठी लाभदायी
अन्नपदार्थ खाऊ नयेत, असे आपणास नेहमी सांगितले जाते, परंतु, एका संशोधनानुसार शिळा भात रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहे. आसामच्या अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीने हे संशोधन केले असून या संशोधनानुसार फर्मेट केलेला भात आरोग्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Health First | मान काळी पडत असेल तर घरगुती उपाय | सविस्तर वाचा
अनेक वेळा दुर्लक्ष केल्याने, किंवा उन्हाने, खोटे दागिने घातल्याने मान काळी पडते. मग खूप काही करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो, पण मान काळी दिसत असल्याने चिंता वाटते, तेव्हा यावर काही घरगुती उपाय केले, तर ही समस्या सोडवता येते.
6 महिन्यांपूर्वी -
Health First | हातावर मेंदी लावण्याचे दुष्परिणाम माहित आहेत का? | वाचा
आजकाल प्रत्येक लग्नाच्या निमित्ताने किंवा एखाद्या फंक्शनच्या निमित्ताने हमखास मेहंदी काढली जाते. आपल्याकडे हातांना मेहंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढणे हा तर एक सोहळाच असतो. केस रंगवण्यासाठीही मेहंदी लावली जाते. मात्र या मेहंदीचेही दुष्परिणाम होतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
7 महिन्यांपूर्वी -
Health First | रात्री झोपण्यापूर्वी उकळलेलं केळं खा | आहेत आरोग्यदायी फायदे
केळं खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहित आहेत. केळ्यात पोषक तत्व सर्वाधिक प्रमाणात असतं यामुळे याचं सेवन केल्यावर अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार, केळं खाल्याने शरिरात ऊर्जा आणि शक्ती निर्माण होते. त्यामुळे जर तुम्ही केळं खात नसाल तर लवकरच ते खायला सुरूवात करू शकता. Boil banana eating before sleeping at night is beneficial for health.
7 महिन्यांपूर्वी -
Tulsi Leaves with Milk | दुधात तुळशीची पाने उकळल्याने हे मोठे फायदे होतात | कसे ते जाणून घ्या
तुळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे. तुळशीची पाने अनेक गुणांनी समृद्ध असतात. कोणत्याही प्रकारे तुळशीचा वापर करा, त्याचा आरोग्याला फायदाच होतो. तसे, आपल्याला रोगामध्ये तुळशीची पाने कशी वापरायची हे माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय, तुळशीची पाने रोज दुधात उकळवून प्यायल्यास या मोठ्या आजारांपासून सहज मुक्तता मिळते. पाहा कसे ते?
8 महिन्यांपूर्वी -
Lemon Cutting | लिंबू कापताना आडवाच का कापायचा? | जाणून घ्या कारण
‘लिंबू’ हे एक असे फळ आहे, ज्याच्याशी आपण सारेच परिचित आहोत. अगदी लिंबू सरबत पासून ते विविध अन्न पदार्थांची चव वाढविण्यासाठी वापरला जाणारा लिंबू आकाराने लहान असला तरीही त्याचे अनेको गुणधर्म आरोग्यदायी असतात. लिंबू आपल्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी तसेच तहान शमविण्यासाठीसुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. शिवाय थकवा दूर करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठीदेखील लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. देशात लिंबू उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो.
8 महिन्यांपूर्वी -
Basil Seeds Benefits | सब्जा खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर, अधिक माहितीसाठी वाचा
घराघरांत पूजनीय असणारी तुळस अनेक आजारांवर औषधी म्हणून काम करते. त्यामुळे आयुर्वेदातही तुळशीचे एक वेगळे स्थान आहे. तुळशीमुळे आपले आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. इतकेच काय तर तुळशीच्या पानांइतकेच तुळशीच्या बियांचे देखील अनेको लाभ होतात. आता तुम्ही म्हणाल तुळशीचं बी? ते काय असतं? तर तुळशीचं बी म्हणजेच सब्जा आणि तो शरीरासाठी अतिशय गुणकारी असतो. मुख्य म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचे सेवन केल्याने शरीरातील दाह कमी होतो.
9 महिन्यांपूर्वी -
Pitta Dosha | पित्ताच्या त्रासावर ‘हे’ घरगुती उपाय 100 टक्के परिणामकारक | नक्की वाचा
अनेकदा कामाचा व्याप आणि वाढता ताण यामुळे आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत असतो. यात प्रामुख्याने अपुरी झोप, अवेळी फास्ट फूड खाणे अशा अनेक सवयींमुळे शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. परिणामी डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थता, करपट ढेकर, मळमळणे, हातापायावर आणि पोटावर लालसर पुरळ येणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. कधी कधी पित्ताचा त्रास इतका जास्त होतो कि चक्कर येण्याची देखील शक्यता असते. पित्ताच्या त्रासामुळे जेवण जेवू वाटत नाही. तोंड कडवट होते. यामुळे पचनक्रिया देखील बिघडते. मग पित्तावर घरच्या घरी उपाय करायचा असेल तर काय उपचार करावा? आणि केलेला उपचार फायद्याचा ठरेल का? असे प्रश्न अनेकांना पडतात.
9 महिन्यांपूर्वी -
Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं
जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते. जेवताना पाणी पिणे हे काहींना अगदी गरजेचे वाटते. पण जेवताना पाणी पिणे ही नकळत जडलेली सवय असली तरीही यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणूनच या 6 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा.
9 महिन्यांपूर्वी -
Diabetes Symptoms | मधुमेह कुठल्याही वयात होऊ शकतो | ही प्राथमिक लक्षणे तुम्हाला आहेत का खात्री करा
मधुमेह हा शरीराच्या अंतर्गत स्त्रावामुळे उद्भवणारा आजार आहे, जो कुठल्याही वयात होऊ शकतो. रक्त प्रवाहातील अति रक्त ग्लुकोसच्या पातळीवरून याचे निदान करता येऊ शकते. या आजाराची विभागणी २ गटात केली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Eating Fish | तुम्ही आठवड्यातून २ वेळा मासे खाल्यामुळे काय होतं | या 3 मोठ्या आजारांपासून सुटका
कोणत्याही प्रकारचे मासे ते गोड्या पाण्यातील असतील किंवा खर्या पाण्यातील असतील, दोघांचे स्वत:चे असे खास गुणधर्म असतात, जे आपल्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. माशांच्या सेवनामुळे होणारे फायदे दीर्घकाळपर्यन्त आपली तब्येत उत्तम ठेवण्यास मदत करतात.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत
-
Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल
-
Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Adani Group Shares | संकटकाळ पैशाची चणचण तेजीत! अदानी ग्रुपने 34 हजार 900 कोटींचा प्रकल्प बंद केला