महत्वाच्या बातम्या
-
Health First | आहारात 'या' भाजीचा समावेश करा आणि रोग प्रतिकारशक्ती वाढावा
जर तुम्हाला लठ्ठपणा आणि रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची भीती वाटत असेल तर तुमच्या आहारात अरबीच्या भाजीचा समावेश करा. होय, ही स्वादिष्ट भाजी केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर ही भाजी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अरबीमध्ये असलेले फायबर, प्रथिने, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह नेत्र रोग, मधुमेह, वजन कमी करण्यास तसेच रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
12 महिन्यांपूर्वी -
मोफत XraySetu सेवा लाँच | व्हॉट्सअॅपवर एक्स-रे पाठवा आणि कोरोना आहे की नाही ते कळेल
केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या काळात देशवासियांसाठी एक मोठा दिलासा देणारे पाऊल उचलले आहे. कोरोना आहे की नाही हे मिनिटांत कळण्यासाठी XraySetu सुविधा मोफत देऊ केली आहे. याद्वारे व्हॉट्सअॅप क्रमांकावर छातीचा एक्स-रे पाठवून कोरोनाची बाधा आहे की नाही हे कळविले जाणार आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Health First | शिळा भात असल्यास जरूर खा, कारण तो आहे आरोग्यासाठी लाभदायी
अन्नपदार्थ खाऊ नयेत, असे आपणास नेहमी सांगितले जाते, परंतु, एका संशोधनानुसार शिळा भात रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहे. आसामच्या अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीने हे संशोधन केले असून या संशोधनानुसार फर्मेट केलेला भात आरोग्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Health First | श्वसनासंबंधित आजार असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते पीस लिली
पीस लिलीच्या झाडामध्ये हवा शुद्ध करण्याचे विशेष गुण असतात. नासाच्या रिसर्चनुसार, पीस लिलीचे झाड घरात नैसर्गिक पद्धतीने हवा शुद्ध करण्याचे काम करते. मूळ स्वरुपातील अमेरिका आणि दक्षिण पूर्व एशिया मध्ये असलेल्या या झाडेचे वैज्ञानिक नाव पाथीफायलम असे आहे. तर पीस लिलीचे झाड लावण्यासाठी फारसे कष्ट सुद्धा घ्यावे लागत नाहीत. या झाडाची फुल वसंत ऋतु मध्ये येतात.
12 महिन्यांपूर्वी -
Health First | ज्वारीची भाकरी खाण्याचे काय आहेत फायदे? | वाचा सविस्तर
आपल्या अहारीय पदार्थंमध्ये झालेला बदल व जंक फूडचा मोठा वापर यामुळे लोकांच्या आहारातील ज्वारीचं प्रमाण फारच कमी झालं आहे. आधुनिक काळात डायट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश न करता पाश्चात्य आहारीय पद्धतीचा जास्त अवलंब केला जातो. त्यातल्या त्यात गेल्या काही वर्षापासून शहरी भागात ज्वारीची मागणीपण कमी झाली आहे. मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असतात.
12 महिन्यांपूर्वी -
Health First | आहार शास्त्राच्या दृष्टीने सूर्यास्तापूर्वी जेवणे का उचित ठरते? - सविस्तर वाचा
आयुर्वेदानुसार सूर्यास्तापूर्वी आहार घेणे आवश्यक आहे. जैन धर्मात तर या नियमाचे आवर्जून पालन केले जातं. तसेच हिंदू आणि जैन धर्मात आहाराचे काही नियम आहे जसे जेवण्यापूर्वी पाणी पिणे उत्तम, मध्ये पिणे मध्यम आणि नंतर पाणी पिणे निम्नतम मानले आहे. जेवण्याच्या अर्धा तास आधी आणि जेवणाच्या 45 मिनिटांनंतर पाणी प्यायला हवे. मध्ये हवं असल्यास केवळ एकदा पाणी पिऊ शकता. तसेच सकाळ पासून संध्याकाळपर्यत विभिन्न नियम आणि सिद्धांत तयार केलेले आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Health First | ग्रीन टी पेक्षा फायदेशीर आहे ब्लू टी | ६ फायदे जाणून घ्या
ब्लू टी पूर्णपणे हर्बल टी असते. हे शंख पुष्पचं निळं फूल असतं. याला इंग्रजीमध्ये Asian pigeonwings असं म्हणतात. या फुलाची चहा बनवली जाते. याला बटरफ्लाय टी या नावानं देखील ओळखली जाते. निळं शंख पुष्पचं फूल उकळून बनवण्यात आलेल्या चहामध्ये एक नाही तर अनेक फायदे लपलेले आहेत. ब्लू टी दक्षिण- पूर्व आशियामध्ये सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. ही चहा स्वादिष्ट असते त्यासोबतच या चहाला छान सुंगध येतो. ही चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
12 महिन्यांपूर्वी -
Health First | हृदयविकाराचा झटका आणि अॅसिडीटीमधील नेमका फरक ओळखा
आजकाल हृदयविकाराचा झटका येणे ही आपल्या आजूबाजूला अत्यंत सहज पाहायला मिळणारी आणि ऐकू येणारी गोष्ट झाली आहे. धकाधकीच्या आयुष्यात अनेकजण हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावत आहेत. यामध्ये अनेकदा निष्काळीपणा किंवा माहित असून देखील केलं गेलेलं दुर्लक्ष कारणीभूत असतं असं तज्ज्ञ डॉक्टर्स देखील सांगतात.
1 वर्षांपूर्वी -
Health First | डोकेदुखीची कारणे अनेक | पण 10 उपचार जाणून घ्या - वाचा सविस्तर
डोकेदुखी हे डोक्याचे कोणत्याही भागात वेदना होय. डोकेदुखी हे डोक्याच्या एका किंवा दोन्ही भागात होऊ शकते. ते एका ठिकाणी स्थित असू शकते किंवा एक पॉईंट पासून सुरु होऊन पूर्ण डोक्यात फिरू शकते किंवा याचा उलट. डोकेदुखी हे तीक्ष्ण वेदना, ठोके मारल्या प्रमाणे वेदना किंवा सौम्य वेदनेच्या स्वरूपात दिसायला मिळते. डोकेदुखी हे हळूहळू किंवा एक्दम अचानक पण होऊ शकते आणि ते एका दिवसापासून ते कित्येक दिवसापर्यंत सुद्धा टिकू शकते.
1 वर्षांपूर्वी -
Health First | कान स्वच्छ करण्याची नैसर्गिक पद्धत माहित आहे का? - वाचा सविस्तर
कानात मळ साचणे ही सामान्य बाब आहे. ही सर्वांसह होते.वेळोवेळी कानाची स्वच्छता करणे देखील आवश्यक आहे. स्वच्छता न झाल्यास कान दुखणे, खाज होणे,जळजळ होणे, किंवा बहिरेपणा सारख्या समस्या उद्भवू शकतात. कानात मळ जमणे ही तशी सामान्य गोष्ट पण कान वेळोवेळी साफ करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कान साफ न केल्यास खाज येणे, जळजळ किंवा इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
1 वर्षांपूर्वी -
लसीकरण | देशात २१ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले | 2 कोटीचा टप्पा गाठणारे महाराष्ट्र एकमेव राज्य
देशात लसीकरण सुरू होऊन 134 दिवस झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशात आतापर्यंत 21 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात 18 ते 44 वयोगटातील 14.15 लाख लोकांना पहिला आणि 9,075 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्यापासून 1.82 कोटी नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Health First | चेहऱ्यावर वाफ घेण्याची योग्य पद्धत | आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर
आपला आठवडाभरचा थकवा दूर करण्यासाठी आपण कोणते न कोणते उपाय करीत असतो. त्यामध्ये आपल्या त्वचेची खास करून आपल्या चेहरा ताजा तजेल दिसण्यासाठी काही न काही उपाय करतो. त्यापैकी एक आहे “फेशियल ट्रीटमेंट” आणि त्यामध्ये देखील “स्टीम” घेणं हे महत्त्वाचे आहे. स्टीम किंवा गरम पाण्याची वाफ घेण्यामुळे आठवड्याचा थकवा तर दूर तर होतोच आणि आपल्या चेहऱ्याचे रोमछिद्र देखील उघडतात, तसेच त्वचे मधील रक्तपुरवठा वाढून त्वचा तजेल होते.
1 वर्षांपूर्वी -
Health First | सर्दी-खोकला, Acidity आणि अनेक समस्यांवर गुणकारी अडुळसा
अडुळसा या औषधी वनस्पतीचा वापर आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि युनानी औषधोपचारांमध्ये केला जातो. या वनस्पतीचा उपयोग शतकानुशतके औषध तयार करण्यासाठी केला जात आहे. ही संपूर्ण वनस्पती असंख्य रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. आयुर्वेदात अडुळशाची पानं, फुलं, मुळं आणि खोड हजारो वर्षांपासून वापरलं जात आहे. त्यात जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक, सूज कमी करणारे आणि रक्त शुद्ध करणारे गुणधर्म आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Health First | दीर्घ श्वसनामुळे 48 तासांत शरीराला होतात हे ५ फायदे
शरीर स्वास्थ्याच्या दृष्टिने श्वसन क्रिया महत्त्वाची भूमिका बजावते. असं असलं तरीही बहुतांश जणांना याविषयी योग्य माहिती नसते. निरोगी राहण्यासाठी हळूहळू आणि दीर्घ श्वास घेणं गरजेचं असतं. श्वसनाद्वारे घेण्यात येणारा ऑक्सिजन हा शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतो. यामुळे रक्ताभिसरणही व्यवस्थित होतं. दीर्घ श्वासोच्छवासाचे शारीरिक आणि मानसिक फायदे अनेक आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Health First | भाजलेल्या चण्यांचे भन्नाट फायदे माहित आहेत का | वाचा आणि समजून घ्या
भाजलेल्या चण्यांमध्ये कितीतरी पोषण मूल्ये आढळतात. हे कितीतरी शारीरिक व्याधींपासून आपली सुटका करण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया, महिनाभर भाजलेले चणे खाल्ल्यामुळे काय फायदे होतात.
1 वर्षांपूर्वी -
Health First | झटपट केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर
आपले केस लांबसडक, चमकदार आणि सुंदर असावेत असं कोणाला वाटत नाही. लहान केस लवकर वाढावेत आणि सुंदर दिसावेत म्हणून आपण खूप उपाय करत असतो. कधी केसांना तेल लावून ठेवतो तर कधी पार्लरमध्ये जाऊन महाग पॅकेज खरेदी करतो. पण त्यानंतरसुद्धा आपले केस आपल्याला हवे तसे लांबसडक होतातच असं नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, हे सर्व न करताही केस लांब करता येऊ शकतात तर? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे.
1 वर्षांपूर्वी -
Health First | दातातील कीड नष्ट | वेदना कमी करणारा सर्वोत्तम उपाय
तुम्ही सगळेच जाणता की, आपल्याला जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आपले स्वास्थ्य उत्तम असणे खूपच जरूरी आहे. त्यासाठी शरीराचा प्रत्येक भाग तंदुरुस्त असला पाहिजे. जर आपण, दातातील किडीबद्दल बोलत असू, तर आजकाल ही समस्या बर्याच लोकांमध्ये दिसून येते. काही लोक आपल्या आवडीचे पदार्थ खायलादेखील घाबरतात.
1 वर्षांपूर्वी -
Health First | वजन कमी करायचे आहे? | मग आरोग्यदायी काकडी खा
काकडी खूप कमी कॅलरी असणारं पदार्थ आहे. १०० ग्राम काकडीमध्ये ५४ कॅलरी ऊर्जा असते. म्हणूनच काकडी खाल्ल्यानं वजन वाढत नाही. काकडी ब्लड प्रेशरलाही कमी करते, मात्र ब्लड प्रेशरचा त्रास असणारे रुग्ण काकडीला मीठ लावून खाऊ नये. काकडी शरीरातील विषारी पदार्थ यूरिनच्या माध्यमातून शरीराबाहेर काढते.
1 वर्षांपूर्वी -
Health First | ब्लड प्रेशर आणि डायबेटिजवर गुणकारी अक्रोड | अधिक माहितीसाठी वाचा
रोजच्या आहारात अक्रोड खाण्याचे बरेच फायदे आहेत, परंतु अक्रोड खाण्याचा योग्य मार्ग माहित असणे आवश्यक आहे. अक्रोडचे सेवन केल्याने मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रण होते. वजन कमी करण्याच्या आहारामध्ये अक्रोडचे सेवन करणे फायदेशीर आहे. अक्रोड खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अक्रोडचे नियमित सेवन केल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो.अक्रोडचे शरीरातून कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी सेवन करावे.
1 वर्षांपूर्वी -
Health First | केवळ पोटदुखीवर नव्हे तर अनेक गोष्टींसाठी ओव्याची पानं औषधी आहेत
ओवा (Carom Seeds) हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे ज्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. ओवा चवीला तिखट, कडवट आणि आंबट असतो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात असतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते. त्यामुळे ओव्याचा (Ajwain) नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये ओवा आवर्जून वापरला जातो.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय
-
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
-
Stock Market Crash | शेअर बाजार धडाम | सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला | निफ्टी 15809 वर बंद
-
Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 5 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी